13. नफा-तोटा


1. 30% नफा घेऊन एक खुर्ची 390 रुपयांना विकली. खुर्चीची मूळ किंमत किती?




2. एक वस्तू 800 रुपयांना विकल्यास एका माणसाला 25% नफा होतो. त्या वस्तूची खरेदी किंमत किती?




3. एका वस्तूची खरेदी किमत 1500 रुपये आहे . 10% तोट्याने ती वस्तू विकल्यास तिची विक्री किंमत काढा .




4. एका व्यापाऱ्याने कुलर 6000 रुपयास विकल्यास त्याला 20% नफा झाला, तर त्या कुलरची खरेदी किंमत किती असेल ?




5. एका व्यक्तीने डझनला रुपये 30 या दराने 2 डझन केळी विकत घेतली आणि प्रत्येकी रु 3 या दराने विकली, तर त्याला नफा किवा तोटा किती झाला?




6. एका माणसाने एक टी व्ही संच रु.15000 ला खरेदी केला , 20% नफा मिळविण्यासाठी त्याने ती सायकल किती किमतीस विकावी ?




7. एक पुस्तक रु 40 ला खरेदी केले , कोणत्या किमतीला विकल्यास 20% नफा होईल ?




8. एक वस्तू 1800 रुपयेला ला विकली विकला असता 300 रुपये तोटा होतो झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?




9. एका वस्तूची खरेदी किमत रु 225 होती 20% नफ्याने ती वस्तू दुकानदाराने विकली, तर त्या वस्तूची विक्री किंमत खालीलपैकी कोणती ?




10. एका व्यक्तीने एक जुना मोबाईल रु 3500 ला खरेदी केली आणि त्यावर दुरुस्तीसाठी रु 500 खर्च केले. जर त्याने तो मोबाईल 6000 रुपयांना विकला , तर त्याला किती टक्के नफा झाला ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top