12. शतमान व त्यांचे उपयोग (शेकडेवारी )


1. सदानंद दरमहा रु. 6000 पगारातील रु. 1200 दरमहा बचत करतो. त्याची शेकडा बचत किती?.




2. 60 चे 15% किती ?




3. बँकेने सचिनचा मासिक पगार रु 3500 वरून रु 4200 केला , तर सचिनच्या पगारातील शेकडा वाढ किती?




4. एका संख्येचे 25% काढण्यासाठी तिला कितीने गुणावे लागेल ?




5. 30 चे 50 % आणि 50 चे 30 % यांतील फरक असा आहे.




6. 420 रुपयाचे किती 20% म्हणजे रुपये होतात?




7. 67 चे 10% = किती ?




8. एका शाळेत 1200 विद्यार्थीपैकी 480 मुली आहेत, तर मुलीचे शेकडा प्रमाण किती आहे ?




9. 200 चे 20% = 400 चे किती टक्के?




10. एका गावातील एकूण लोकसंख्येच्या 40% महिलांची संख्या आहे जर त्या गावाची लोकसंख्या 4000 असल्यास महिलांची संख्या किती ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top