11. गणितीय सूत्रांचे सरलीकरण


1. पुढील संख्यामालेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
2,3,5,7,11,13,?




2. सरळरूप द्या .12 + 4 - 8 ÷ 2 × 3




3. 64 - 48 ÷ 6 × 4 + 8 = ?




4. एका रक्तपेढीत उपलब्ध रक्तसाठा खाली दिला आहे, निरीक्षण करून उत्तर नोंदवा .
AB रक्तगटाचा साठा किती लिटर उपलब्ध आहे ?






5. सर्वाधिक उपलब्ध असलेला रक्तगत कोणता?




6. रक्तपेढीत एकूण किती रक्तसाठा उपलब्ध आहे?




7. खालील तक्त्यामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेत ये-जा करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या वाहतुकीच्या पद्धतींबद्दल माहिती दर्शविली आहे. दिलेल्या माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
सायकलने शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या किती?






8. कारने शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या किती?




9. शाळेत शाळेच्या बसने येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या पायी येणार्‍या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने कमी आहे?






10. सोडवा 20 + 3 x 5 - 15 = ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top