10. गणितीय सूत्रांचे अंदाजीकरण 


1. 87503 या संख्येला निकटतम शतकापर्यत लिहा.




2. 6846 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण केल्यास होईल ?




3. 3.0786 ही संख्या शतांशामध्ये पूर्ण केल्यास होईल.




4. 9587 ही संख्या सर्वात जवळच्या शेकडयासह पूर्ण केल्यास कोणते उत्तरे येते ?




5. 8934 ही संख्या सर्वात जवळच्या सहस्त्रात पूर्ण केल्यास कोणते उत्तर येते ?




6. 325 ही संख्या नजिकच्या शभंरात दाखवायची झाल्यास त्या संख्येची संन्नीकटता कशाशी आहे ?




7. 3.09 + 5.2 x 4.98 ची सर्वात जवळची किमत कोणती आहे ?




8. 7.75 x 6.25 ची अंदाजे किमत खालीलपैकी कोणती आहे ?




9. 3.3 x 9.1 ची अंदाजे किमत खालीलपैकी कोणती आहे ?




10. दशमान शतांशापर्यत ठीक करून सोडवा. 1.2+2.3+3.4-4.5




11. 4.125 x 2.500 यांची साधारण किमत येते.




12. 2.8 ला 1.750 या संख्येने गुणल्यास अंदाजे गुणाकार येतो.




13. 6.35 आणि 7.12 यांचा गुणाकार दशांशचिन्ह विरहित पूर्णांकात आहे.




14. 3.89 x 5.897 ची अंदाजे किमत किती आहे ?




15. 1.85 + 9.15 =?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top