1.संख्या व संख्यालेखन पद्धती


1. 0, 1, 9, आणि 3 या अंकांचा एक एकदा उपयोग करून होणारी सर्वात लहानांत लहान चार अंकी समसंख्या खालील पैकी कोणती आहे ?




2. 1,0, 5, आणि 8 या अंकांचा उपयोग करून होणारी सर्वात मोठी चार अंकी संख्या आहे.




3. खाली दिलेल्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे ?




4. चार अंकी एकूण किती संख्या आहेत ?




5. 1 ते 20 दरम्यान एकूण मूळसंख्या किती आहेत ?




6. आठ लक्ष चार हजार तीन ही संख्या अंकामध्ये कशी लिहितात ?




7. सर्वात मोठ्या पाच अंकी संख्येतून सर्वात मोठी चार अंकी संख्या वजा केल्यास कोणती संख्या मिळेल?




8. 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो?




9. 1, 6 , 4 , 3 आणि 0 या अंकांपासून तयार होणारी पाच अंकी मोठ्यात मोठी आणि पाच अंकी लहानांत लहान या संख्यामधील फरक किती ?




10. पाहिल्या दहा सम संख्यांची बेरीज आहे.




11. 7, 5, आणि 0 या अंकांचा उपयोग करून तीन अंकी संख्या किती बनवता येतात ?




12. पाच लक्ष सत्तावन्न हजार एक्यांशी ही संख्या अंकामध्ये कशी लिहितात ?




13. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती?




14. लहानांत लहान चार अंकी संख्या, मोठ्यात मोठी तीन अंकी संख्येची बेरीज किती ?




15. 578946 या संख्येतील 8 या अंकाची स्थानिक किंमत किती?




16. 578 या संख्यांमधील 5 या अंकाच्या स्थानिक व दर्शनी किमतीतील फरक किती?




17. खालील पैकी कोणत्या संख्येत 5 ची स्थानिक किंमत सर्वाधिक आहे?




18. 12463 या संख्येमध्ये 4 ची स्थानिक किमत किती ?




19. 91 आणि 100 यांच्या दरम्यान संयुक्त संख्या किती आहेत ?




20. 1 आणि 100 यांच्या दरम्यान दोन अंकी संख्या किती आहेत ?




21. खालीलपैकी मूळ संख्या कोणती?

खालीलपैकी कोणती संख्या मूळसंख्या नाही ?




22. दोन संख्याची बेरीज 125 तर फरक 25 आहे तर त्या दोन संख्यातील मोठी संख्या कोणती ?




23. 15 ही संख्या रोमन संख्याचिन्हात कशी लिहाल?




24. 25 ची वर्गसंख्या कोणती?




25. 400 चे वर्गमूळ किती?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top