7.1 बैजिक राशी


1. खालीलपैकी एकपदी ओळखा.




2. a=1, b=2 व c=3 तर A+B-C = किती ?




3. a+4= - 5 तर a= किती ?




4. 3ac x 5 b = किती ?




5. (2a+3b)+(3a-4b)= किती ?




6. a=3, b=1, c=2 तर 2(a-c+b) ?




7. x=5 व y=3 करिता (x-y) x (x+y) = किती ?




8. सरळरूप द्या. 23a + 15a = किती ?




9. a+b+c-a+b-c-b+c+a = किती ?




10. x रु. रकमेचे द.सा.द.शे. y दराने N वर्षाचे सरळव्याज किती ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top