This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
6.3 नफा, तोटा
1.
एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या दीडपट आहे. तर नफा अथवा तोटा पुढीलपैकी कोणत्या प्रकारे दाखवालं ?
1) विक्रीच्या निमपट
2) विक्रीइतका नफा
3) खरेदीच्या निमपट
4) खरेदीइतका नफा
2.
पतंगरावाने एक वस्तू 50 रुपयास घेऊन ती 55 रुपयांस विकली, तर त्याला शेकडा नफा किती झाला ?
1) 10
2) 20
3) 15
4) 5
3.
विक्रीची किंमत नफ्याच्या 21 पट असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण किती ?
1) 5
2) 4
3) 21
4) 20
4.
एक रेडीओ 1650 रुपयांस विकल्याने शे. 10 नफा होतो. तर रेडीओची खरेदी किंमत किती ?
1) 1550
2) 1400
3) 1600
4) 1500
5.
एक वस्तू 960 रुपयांना विकल्याने विक्रीच्या 1/12 तोटा झाला, तर या व्यवहारात शेकडा तोटा किती झाला ?
1) 7 1/13
2) 7 1/12
3) 7 9/13
4) 7 8/13
6.
एक पुस्तक 12 रुपयांस विकल्यामुळे 2 रु. नफा होतो. तेच पुस्तक 8 रुपयांस विकले तर, शेकडा नफा अगर तोटा किती येईल ?
1) 20 तोटा
2) 10 नफा
3) 20 नफा
4) 10 तोटा
7.
खरेदी किंमत 430 रु., शेकडा नफा 15, तर विक्री किंमत किती ?
1) 494.50
2) 500
3) 494.05
4) 64.5
8.
एक वस्तू 65 रुपयांस विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा होण्यासाठी ती वस्तू 105 रुपयांस विकली तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?
1) 80
2) 75
3) 100
4) 85
9.
20% नफा घेऊन एक वस्तू 60 रुपयांस विकली जाते, जर ती वस्तू 70 रुपयांस विकली तर शेकडा नफा किती ?
1) 35
2) 10
3) 40
4) 30
10.
30% नफा घेऊन काही पुस्तके विकल्यास 30 रु. नफा होतो, तर पुस्तकांची खरेदी किंमत किती ?
1) 90
2) 300
3) 100
4) 30
11.
एका दुकानदाराने 60 वस्तू खरेदी केल्या. त्यातील 10 वस्तू वाहतूक करताना बाद झाल्या तरीही 15 वस्तूच्या खरेदीइतका नफा झाला, तर शेकडा नफा किती ?
1) 10
2) 30
3) 20
4) 25
12.
एक वस्तु 256 रुपयांस विकल्यामुळे विक्रेत्याला शेकडा 20 तोटा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?
1) 320
2) 200
3) 330
4) 300
13.
1 कि.ग्रा. ज्वारी 5 रुपयांस विकल्यामुळे 20% नफा होतो, तर 1 कि.ग्रा. ज्वारीची खरेदी किंमत किती ?
1) 4.17
2) 4.16
3) 4.5
4) 4.71
14.
एक वस्तू 600 रुपयांस विकल्याने खरेदीच्या 1/11 नफा होतो तर खरेदी किंमत किती ?
1) 550
2) 555
3) 500
4) 450
15.
एक वस्तू 1260 रुपयांस विकल्याने शेकडा 5 नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?
1) 1205
2) 1230
3) 1200
4) 1265
16.
15 रु. प्रतिकिलो दराने 1 क्विंटल साखर खरेदी केली व ती 16.35 रुपये दराने विकली, तर या व्यवहारात शेकडा नफा किती होईल ?
1) 9
2) 15
3) 16
4) 35
17.
16 पुस्तकांची विक्रीची किंमत 20 पुस्तकांच्या खरेदीच्या किमतीएवढी आहे, तर शेकडा नफा अगर तोटा किती ?
1) शे. 16 तोटा
2) शे. 16 नफा
3) शे. 25 तोटा
4) शे. 25 नफा
18.
एक वस्तू 75 रुपयांस विकल्याने काही तोटा होतो ती वस्तू 90 रुपयांस विकली तर त्या तोट्याच्या दुप्पट नफा होतो, तर खरेदी किंमत किती ?
1) 80
2) 60
3) 105
4) 45
19.
सलीमने 80 कोंबड्या 3200 रुपयांस विकत घेऊन त्यापैकी 16 कोंबड्या 10% नफ्याने व उरलेल्या 20% नफ्याने विकल्या, तर एकंदरीत त्याला शेकडा नफा किती झाला ?
1) 16
2) 10
3) 20
4) 18
20.
छापील किमतीवर 20% सुट देऊनही 25% नफा होत असल्यास 500 रु. छापील किंमत असलेल्या वस्तूची खरेदीची किंमत किती ?
1) 480
2) 320
3) 455
4) 400
21.
एक रेडीओ 1200 रुपयात विकले तेव्हा त्याला 25% नफा झाला तर त्या रेडीओची खरेदीची किंमत किती ?
1) 960 रु.
2) 900 रु.
3) 800 रु.
4) 1000 रु.
22.
एक घड्याळ 600 रु. विकल्याने खरेदीच्या 20% तोटा झाला, तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती ?
1) 700 रु.
2) 750 रु.
3) 800 रु.
4) 720 रु.
23.
एक टेबल 430 रु. खरेदी करून शे. 15 नफ्याने विकला तर टेबलाची विक्री किंमत किती ?
1) 494 रु.
2) 394.50 रु.
3) 594.25 रु.
4) 494.50 रु.
24.
खरेदी किंमत = 40 रु. विक्री किंमत = 48 तर शे. नफा किती ?
1) 25
2) 30
3) 35
4) 20
25.
एक वस्तू 85.25 रुपयास विकल्याने तिच्या खरेदीइतका शे. नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती ?
1) 65 रु.
2) 75 रु.
3) 45 रु.
4) 55 रु.
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top