6.2 सरळव्याज आणि चक्रवाढव्याज


1. माधवरावांनी चिमणरावांकडून 700 रु. कर्जाऊ घेतले. व द.सा.द.शे. 12 दराने काही वर्षांनी व्याजासकट 952 परत केले तर त्यांनी किती वर्षांनी कर्ज फेडले ?




2. 600 रु. ची 8 वर्षात दामदुप्पट होते. तर व्याजाचा दर किती ?




3. द.सा.द.शे. 15.5 दराने 4000 रु. ची सव्वादोन वर्षात किती रास होईल ?




4. हरीने सरळव्याजाने 5000 रु. कर्जाऊ घेतले, त्यापैकी 4100 रु. द.सा.द.शे. 10 दराने व राहिलेली रक्कम द.सा.द.शे. 14 दराने घेतली. त्याने 3 वर्षानंतर सर्व कर्ज फेडले. तर त्याला व्याज मुद्दलासह एकूण किती रक्कम द्यावी लागेल ?




5. द.सा.द.शे. 9 दराने 9000 रुपयांचे 9 वर्षाचे सरळव्याज किती ?




6. द.सा.द.शे. कोणत्या दराने कोणत्याही रकमेची सरळव्याजाने 10 वर्षात दामदुप्पट होईल ?




7. खालीलपैकी सर्वात जास्त व्याजाचा दर कोणता ?




8. द.सा.द.शे. 8 दराने 3 वर्षाचे किती रकमेचे सरळव्याज 168 रु. होईल ?




9. एक रुपयाचे एका महिन्याचे व्याज एक पैसा असल्यास तो व्याजदर द.सा.द.शे. किती झाला ?




10. द.सा.द.शे. 10.5 दराने 700 रु. ची किती वर्षात 957.25 रु. रास होईल ?




11. द.सा.द.शे. 9 दराने 2.5 वर्षात 8000 रुपयांचे सरळव्याज किती येईल ?




12. द.सा.द.शे. 8 दराने 500 रु. मुद्द्लाची 700 रु. रास होण्यासाठी किती वर्ष लागतील ?




13. आनंदने 500 रु. 6 महिने मुदतीने कर्जाऊ घेतले त्याने व्याज मुद्दलासह 512 रु. परत केले असल्यास व्याजाचा दर किती ?




14. एका रकमेची 3 वर्षात सरळव्याजाने 966 रु. रास होते. व 5 1/2 वर्षात 1071 रु. रास होते, तर ती रक्कम किती ?




15. एका रकमेची दोन वर्षांची रास 580 रु. आहे व त्याच रकमेची 5 वर्षांची रास 700 रु. आहे. तर मुद्दल किती ?




16. द.सा.द.शे. 13 दराने 2200 रुपयांची रास 3630 रु. होण्यास किती वर्ष लागतील ?




17. द.सा.द.शे. 12.5 दराने 900 रु. मुद्दलाची दामदुप्पट होण्यास किती वर्ष लागतील ?




18. द.सा.द.शे. 10 दराने 2500 रुपये मुद्दलाचे किती वर्षात 1375 रु. सरळव्याज होईल ?




19. द.सा.द.शे. 5 दराने एका रकमेचे दामदुप्पट होण्यास किती वर्ष लागतील ?




20. द.सा.द.शे. 10 दराने एका रकमेची अडीचपट होण्यासाठी किती कालावधी लागेल ?




21. एका रकमेची 2 वर्षाची रास 5800 रु. व 5 वर्षाची रास 7000 रु. आहे. तर व्याजाचा दर किती ?




22. द.सा.द.शे. 10 दराने 80 रुपयांची 9 महिन्यांची रास किती ?




23. द.सा.द.शे. 11 दराने 7500 रु. व द.सा.द.शे. 10 दराने 8100 रु. सरळव्याजाने कर्ज घेलते. 2 वर्षांनी कर्जमुक्त होण्यासाठी किती रक्कम भरावी लागेल ?




24. रामदासने गाय खरेदी करण्यासाठी बँकेकडून 5000 रु. घेतले 2 वर्ष 6 महिन्यानंतर बँकेत 6250 रु. भरून तो कर्जमुक्त झाला. तर बँकेच्या सरळव्याजाचा दर द.सा.द.शे. किती होता ?




25. द.सा.द.शे. किती दराने 1200 रु. ची 4 वर्षात 1584 रु. रास होईल ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top