6.1 शेकडेवारी


1. 15 ही संख्या 40 च्या किती टक्के आहे ?




2. एका संख्येचा शे. 4 म्हणजेच 24 तर ती संख्या कोणती ?




3. 0.5% चे दशांश अपूर्णांकात रुपांतर कोणते ?




4. 40 मुलांच्या एका वर्गात 8 मुले प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली तर किती टक्के मुले प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली ?




5. 1200 चे 15% = M तर M = किती ?




6. 960 चे 37.5% = किती ?




7. 700 पैकी 175 म्हणजे शेकडा किती ?




8. x चे 20% = 180 तर x = ?




9. 60 चे 15% = x चे 3%; तर x = ?




10. एका संख्येचा 15 % काढायचा असेल तर खालीलपैकी कोणत्या संख्येने तिला गुणावे ?




11. एक मनुष्य दरमहा 240 रु. सेव्हिंग बँकेत ठेवतो. ही रक्कम त्याच्या मासिक उत्पन्नाचा 12% असल्यास त्याचे मासिक उत्पन्न किती ?




12. काही किमतीच्या मालावर 4% दराने 20 रु. विक्रीकर दिला तर माल किती किमतीचा होता ?




13. 40 चे 25% = 25 चे किती टक्के ?




14. रमेशला सीमापेक्षा 25% गुण जास्त आहेत. तर सिमाला रामेशपेक्षा किती % गुण जास्त किंव्हा कमी आहेत ?




15. एका वस्तूची किंमत शे. 25 ने वाढली म्हणजे ती मूळ किंमतीच्या किती पट वाढली ?




16. 75 पैसे हे 3 रुपयांचे शेकडा किती ?




17. 800 रुपयांच्या वस्तूची किंमत 920 रु. झाली तर तिच्या मूळ किमतीत शेकडा किती वाढ झाली ?



18. पी.एम.टी. ने भाडे शे. 20 ने वाढविले पुन्हा काही महिन्यानंतर शे. 10 ने वाढविले तर मूळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली ?




19. एका पुस्तकाची किंमत 20% ने कमी केल्यास त्याचा खप 25% वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला ?




20. x चा 12.5% हा 2500 च्या 8% बरोबर आहे तर x = ?




21. चहा पावडर भाव 25% ने वाढला. घरात चहा पावडरची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?




22. एका शाळेची विद्यार्थी संख्या एका वर्षी शे. 10 ने वाढली दुसऱ्या वर्षी शे. 20 ने वाढून ती 528 इतकी झाली. तर 2 वर्षापूर्वीची त्या शाळेची विद्यार्थी संख्या कोणती ?




23. एका परीक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले. 20% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झाले व दोन्ही विषयात 15% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. तर त्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले ?




24. एका गावाची लोकसंख्या 3630 आहे. ती दर 10 वर्षांनी 10% ने वाढते, तर 20 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती ?




25. 1200 चे 15% = M तर M = किती ?




26. 115 पैकी 46 = किती टक्के ?




27. N चे 12 1/2 % = 185 तर N = किती ?




28. माधवला माधुरीपेक्षा 15% गुण कमी मिळाले तर माधुरीला माधवपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले ?




29. बँकेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची इंग्रजी व गणित या विषयांची परीक्षा घेण्यात आली. बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी इंग्रजीत 75% विद्यार्थी उत्तीर्ण झले. तर गणितात 80% उत्तीर्ण झाले. परंतु, 18% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. जर दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्या 292 जणांना नोकरीवर घेण्यात आले तर त्या परीक्षेला किती उमेदवार बसले होते ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top