5.2 विभाजीत व शतमान स्तंभालेख


1. खालील स्तंभालेखात आठवड्याचा खर्च दर्शविला आहे, निरीक्षण करून प्रश्नांची योग्य उत्तरे लिहा
सोमवार, बुधवार आणि शनिवार या तीन दिवसात सरासरी किती खर्च झाला ?






2. सोमवार, बुधवार आणि रविवार या तीन दिवसांचा एकूण खर्च किती ?






3. मंगळवार आणि शुक्रवार या दिवसातील येणाऱ्या फारकाएवढा कोणत्या दिवशी खर्च झाला ?






4. मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार या तीन दिवसात सरासरी किती खर्च झाला ?






5. गुरुवारचा खर्च हा सोमवारच्या खर्चापेक्षा कितीने जास्त आहे ?






6. खालील आलेखामध्ये एका व्यापाऱ्याची विक्री दिलेली आहे, आलेखाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
मंगळवार ते शनिवार अखेरची सरासरी विक्री किती ?






7. सोमवारची विक्री रविवारच्या विक्रीच्या किती पट आहे ?






8. गुरुवारची विक्री कोणत्या दोन दिवसांच्या विक्री बरोबर आहे ?






9. सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तीन दिवसांची सरासरी विक्री किती ?






10. पहिल्या तीन दिवसांची विक्री आणि शेवटच्या तीन दिवसांची विक्री यातील फरक किती ?






This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top