This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
4.4 घनफळ, पृष्ठफळ
1.
एका घनाची बाजू 9 मी. आहे. ती 1800 से. मी. केली तर त्या घनाचे घनफळ किती पटीने वाढेल ?
1) दोन पटीने
2) चार पटीने
3) तीन पटीने
4) आठ पटीने
2.
एका घणाचे पृष्ठफळ 54 चौ. से. मी. आहे. तर त्या घनाचे घनफळ किती ?
1) 32 घ. से. मी.
2) 29 घ. से. मी.
3) 27 घ. से. मी.
4) 24 घ. से. मी.
3.
एका घनाचे घनफळ 64 घ. से. मी. असल्यास घनाची बाजू किती से. मी. ?
1) 8
2) 16
3) 4
4) 32
4.
एका हौदाची लांबी 4 मीटर, रुंदी 1.5 मीटर व उंची 1 मीटर असून तो पाण्याने काठोकाठ भरलेला आहे. 8 लिटर मापाच्या बादलीने तो रिकामा केल्यास किती बादल्या पाणी काढेल ?
1) 75
2) 750
3) 300
4) 600
5.
5 से. मी. बाजू असलेल्या घनाकृती थोकळ्याचे एकूण पृष्ठफळ किती ?
1) 150 चौ. से. मी.
2) 125 से. मी.
3) 120 चौ. से. मी.
4) 100 से. मी.
6.
एका घानाकृतीचे एकूण घनफळ 125 घ. से. मी. असल्यास तिचे पृष्ठफळ किती ?
1) 75 चौ. से. मी.
2) 125 चौ. से. मी.
3) 250 चौ. से. मी.
4) 150 चौ. से. मी.
7.
इष्टिकाचितीच्या बाजू 20 से. मी., 30 से. मी. व 40 डेसिमीटर आहेत. तर त्या भांड्यात किती लिटर पाणी मावेल ?
1) 240
2) 24
3) 12
4) सर्व पर्याय बरोबर
8.
एका घानाकृतीचे एकूण पृष्ठफळ 150 चौ. से. मी. असल्यास तिचे घनफळ किती ?
1) 75 घ. से. मी
2) 125 घ. से. मी.
3) 250 घ. से. मी.
4) 150 घ. से. मी.
9.
एका रुमची लांबी 15 मीटर व रुंदी 10 मीटर असून रुममध्ये 0.25 मी. लांबीच्या किती चौरसाकृती फरश्या बसतील ?
1) 4200
2) 240
3) 2400
4) 420
10.
एका कोणाची तिरकस उंची 25 से. मी. आहे व त्याचे वक्र्पृष्ठ्फळ 235.50 चौ.से.मी. आहे. तर कोणाच्या तळाची त्रिज्या किती ?
1) 3 से.मी.
2) 2 से.मी.
3) 5 से.मी.
4) 6 से.मी.
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top