4.3 क्षेत्रफळ


1. 18 मी. लांबी 10 मी. रुंदी असलेल्या बागेचे क्षेत्रफळ किती चौ.मी. ?




2. एका घनाचे घनफळ 125 घ.से.मी. तर त्याच्या एका पृष्ठाचे क्षेत्रफळ किती ?




3. एका चौरसाचा कर्ण 16 एकक आणि दुसऱ्या चौरासाची बाजू 16 एकक आहे. तर त्यांच्या क्षेत्रफळातील फरक किती चौरस एकक राहील ?




4. एका त्रिकोणाचा पाया 20 से.मी. आहे व उंची 16 से.मी. तर त्याचे क्षेत्रफळ किती ?




5. एका समांतरभूज चौकोनाचे क्षेत्रफळ 180 चौ.से.मी. आहे. त्याचा पाया 15 सेमी असल्यास उंची किती ?




6. चौरस ABCD मध्ये रेख PQ व रेख RS यांचा M हा मध्यबिंदू असून आकृतीत दाखवल्याप्रमाणे दोन अर्धवर्तुळे काढली आहेत. अर्धवर्तुळ (MP) = 14 सेमी. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती ? दोन्ही अर्धवर्तुळाचे मिळून क्षेत्रफळ 154 चौ.से.मी. होते.






7. सोबतच्या आकृतीमध्ये दिलेल्या मापानुसार संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ किती चौरस एकक आहे ?






8. बागेची लांबी 200 मी. असून क्षेत्रफळ 3 हेक्टर 20 आर आहे. तर बागेची रुंदी किती मीटर आहे ?




9. एका आयताची परिमिती 56 सेमी. असून त्याची लांबी 16 सेमी. आहे. तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती चौ. से. मी. आहे. ?




10. सोबतच्या आकृतीमधील रेखांकित भागाचे एकूण क्षेत्रफळ किती. (रेखांकित भागाची रुंदी 2 मी. आहे.)






This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top