This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
4.2 परिमिती
1.
एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 64 चौ. सेमी आहे. त्याची काटकोन करणारी एक बाजू 16 से.मी. असल्यास दुसरी बाजू किती लांबीची असावी ?
1) 2
2) 4
3) 8
4) 6
2.
6 मी. गुणेला 10 से. मी. = किती चौ. से. मी. ?
1) 600
2) 6600
3) 6100
4) 6000
3.
एका आयताचे क्षेत्रफळ 0.192 चौ. मी. आहे. त्याची लांबी 1.2 मी. असल्यास रुंदी किती मीटर ?
1) 0.016
2) 0.32
3) 0.16
4) 1.6
4.
एका दुधाच्या पिशवीची लांबी 18 से.मी. व रुंदी 12 से.मी. आहे. तर 3.6 मीटर लांबीच्या चौरसाकृती तुकड्यात जास्तीत जास्त किती पिशव्या होतील ?
1) 600
2) 300
3) 60
4) 30
5.
एका समांतरभूज चौकोनाची उंची 18 से.मी. आहे. त्याचे क्षेत्रफळ 216 चौ. से.मी. असल्यास पाया किती ?
1) 12
2) 19
3) 18
4) 14
6.
चौरसाची बाजू दुप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ किती पट येते ?
1) चौपट
2) दुप्पट
3) सहापट
4) आठपट
7.
एका पाण्याच्या टाकीची लांबी 6 मी., रुंदी 5 मी. व उंची 4 मी. आहे. त्यामध्ये 3 मी. उंचीपर्यंत पाणी भरले आहे. तर ती टाकी पाण्याने पूर्णपणे भरण्यासाठी आणखी किती घ. मी. पाणी भरावे लागेल ?
1) 120
2) 30
3) 60
4) 90
8.
एका चौरसाचे क्षेत्रफळ 1.21 चौ. से. मी. आहे. तर त्याची परिमिती किती ?
1) 0.44 से. मी.
2) 4.4 से. मी.
3) 1.1 से. मी.
4) 44 से. मी.
9.
24 से. मी. परिमिती असलेल्या चौरसाची बाजू किती ?
1) 4
2) 12
3) 6
4) 8
10.
एका चाकाचा व्यास 56 से. मी. असल्यास 264 कि. मी. अंतरामध्ये त्या चाकाचे किती फेरे होतील ?
1) 200
2) 4000
3) 2000
4) 1500
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top