3.6 चौकोन व चौकोनाचे गुणधर्म


1. एका चौकोनाच्या चार कोनांच्या मापांचे गुणोत्तर 1:2:3:4 आहे. तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती ?




2. ज्या समभूज चौकोनाचे सर्व कोन काटकोन असतात त्या समभूज चौकोनास ------- चौकोन म्हणतात.




3. खालीलपैकी असत्य विधान कोणते ?




4. ABCD हा समांतरभूज चौकोन आहे. जर m < ABC = 115 अंश. तर m < ADC = ?






5. या चौकोनाचे कर्ण समान लांबीचे असतात ?




6. चौरसाच्या बाजूंची लांबी 3.5 सेमी असल्यास त्याची परिमिती किती ?




7. बाजूस दिलेल्या समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB II बाजू DC AM ही DC ला लंबरेषा आहे व BN ही DC ला लंबरेषा आहे. जर l (AB) = 20, l (BC) = 13, l (NC) = 5 आणि l (AD) = 15 तर l (DC) = ?






8. एका आयताची लांबी 2x + 3 व रुंदी x + 2 आहे. तर त्याची परिमिती किती ?




9. आकृतीमध्ये होणाऱ्या एकूण काटकोनांची संख्या किती ?






10. ABCD या समभूज चौकोनाचे क्षेत्रफळ 168 चौ.से.मी. आहे. l (BM) = 14 सेमी असेल तर l (AM) = ?






This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top