आठवी गणित 3.4 त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म


1. दोन समभूज त्रिकोण जोडल्यास खालीलपैकी कोणती आकृती तयार होणार ?




2. खालील आकृतीत त्रिकोण ABC मध्ये m< BAC = 52 अंश. BD व CD हे अनुक्रमे B व C चे कोण दुभाजक आहेत. तर m<BDC = ?






3. एका काटकोन त्रोकोनाचा एक लघुकोन दुसऱ्या लाघुकोनाच्या चौपट आहे. तर त्या त्रिकोणाच्या सर्वात लहान कोनाचे माप किती ?




4. एका त्रिकोणाचे दोन बाह्यकोन अनुक्रमे 150 व 120 आहेत, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे ?




5. खालील आकृतीत रेख MN हा वर्तुळाचा व्यास आहे व O हा केंद्र आहे. जर M< AOM=75 अंश, M< BON=25 अंश तर m< ACM=?






6. खालील आकृतीमधील त्रिकोन ABC व त्रिकोन BAD कोणत्या कसोटीने एकरूप होतील ?






7. त्रिकोण ABC च्या शिरोबिंदू A मधून टाकलेला लंब रेख BC च्या M या मध्यबिंदूत मिळतो तर त्रिकोण ABM व त्रिकोण ACM कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतील ?




8. एका समद्विभूज त्रोकोनाच्या समान बाजूंपैकी एक बाजू 9.6 सेमी आहे. त्रिकोणाचा एक कोन 60 अंश मापाचा आहे. तर त्रिकोणाची तिसरी बाजू खालीलपैकी किती असेल ?




9. सोबतच्या आकृतीत BE हा <ABD चा कोनदुभाजक आहे. m<A=65 अंश, m<C=50 अंश, तर m<EBD= ?






10. खालील आकृतींमध्ये पताका A आणि C परस्परांशी एकरूप नाही, कारण.....






This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top