This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
3.3 वर्तुळ, वर्तुळक्षेत्र, वर्तुळखंड, वर्तुळकंस, वर्तुळाचे गुणधर्म
1.
सोबतच्या आकृतीमधील m<CBP = किती ?
1) 180 अंश
2) 108 अंश
3) 72 अंश
4) 82 अंश
2.
अर्धवर्तुळातील कोन किती अंशाचा असतो ?
1) 108 अंश
2) 72 अंश
3) 180 अंश
4) 82 अंश
3.
ज्या चौकोनाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळाच्या परीघावर असतात त्या चौकोनास -------- असे म्हणतात.
1) समभूज कोन
2) काटकोन चौकोन
3) चक्रीय चौकोन
4) समांतरभूज कोन
4.
एका अर्धवर्तुळाची परिमिती 108 से.मी. आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी. असेल ?
1) 636
2) 693
3) 1192
4) 1386
5.
एका वर्तुळाच्या वर्तुळकेंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी 17 से.मी. आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती से.मी. ?
1) 34
2) 8.5
3) 8.7
4) 17
6.
एका चक्रीय चौकोनाच्या संमुख कोनाच्या मापातील फरक 24 अंश चा आहे. जर त्यापैकी लहान कोन x असल्यास m<x = ?
1) 78 अंश
2) 102 अंश
3) 51 अंश
4) 48 अंश
7.
सोबतच्या आकृतीत कोन M चा ------ हा संमुख कोन आहे.
1) सांगता येत नाही
2) कोन P
3) कोन N
4) कोन L
8.
चौकोन ABCD हा समांतरभूज चौकोन चक्रीय आहे तर m<ABC=?
1) 90 अंश
2) 108 अंश
3) 120 अंश
4) 60 अंश
9.
सोबतच्या आकृतीत चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. जर कोन A = 115 अंश, तर कोन C = किती ?
1) 75 अंश
2) 115 अंश
3) 35 अंश
4) 65 अंश
10.
चौकोन ABCD या चक्रीय चौकोनात कोन A व कोन C यांच्या मापांचे गुणोत्तर 2:3 आहे तर कोन A चे माप किती ?
1) 18 अंश
2) 108 अंश
3) 36 अंश
4) 72 अंश
11.
खालीलपैकी कोणती आकृती चक्रीय चौकोनाची आहे ?
1) पर्याय क्र. 1
2) पर्याय क्र. 4
3) पर्याय क्र. 3
4) पर्याय क्र. 2
12.
कोणत्याही वर्तुळात पुढीलपैकी एकमेव काय असते ?
1) वर्तुळकेंद्र
2) व्यास
3) त्रिज्या
4) जीवा
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top