This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
2.4: दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक
1.
एका संख्येच्या 4/7 च्या 3/4 मध्ये 24 हि संख्या मिळविल्यास ती संख्या मिळते तर ती संख्या कोणती ?
1) 49
2) 42
3) 24
4) 70
2.
1.01-0.1 = किती ?
1) 1
2) 0.99
3) 0.91
4) 0.90
3.
खालीलपैकी कोणता अपूर्णांक 9/24 च्या समतुल्य अपूर्णांक नाही ?
1) 3/7
2) 3/8
3) 21/56
4) 15/40
4.
एका संख्येचा 7/9 हा त्या संख्येच्या 19/27 पेक्षा 10 ने जास्त आहे. तर ती संख्या कोणती ?
1) 81
2) 270
3) 405
4) 135
5.
एका वर्गात 72 विद्यार्थी असून त्यापैकी 13/24 मुले आहेत. मुलांपैकी 1/3 मुलांची कबड्डीसंघात निवड झाली तर कबड्डीच्या संघात किती मुले निवडली ?
1) 11
2) 9
3) 13
4) 7
6.
रमेशने आपल्या पगाराच्या 3/5 रक्कम घरखर्चासाठी, 1/7 रक्कम प्रवासासाठी खर्च केली तेव्हा त्याच्याजवळ 270 रु. शिल्लक राहिले तर त्याचा पगार किती ?
1) 1050
2) 1150
3) 1057
4) 2100
7.
रामाने एका खोलीच्या 1/8 भागात व लक्ष्मणने त्या खोलीच्या 1/2 भागात फरशी बसवली तर दोघांनी मिळून खोलीच्या किती भागात फरशी बसवली ?
1) 3/8
2) 5/8
3) 1/16
4) 2/10
8.
1/2, 5/8, 3/4, 7/8 यातील सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?
1) 3/4
2) 5/8
3) 7/8
4) 1/2
9.
2/7 मध्ये 2/7 किती वेळा मिळविल्यास उत्तर 8 येईल ?
1) 26
2) 28
3) 27
4) 8
10.
2 / 0.002 = ?
1) 10 चा घात 2
2) 10 चा घात 3
3) 10 चा घात 1
4) 5 x 10 चा घात 3
11.
सरळरूप द्या.
(4.75 x 3.55) x (5.28 - 3.5 + 1.22) / 6.745 x 2.5
1) 1.7
2) 1.6
3) 8
4) 3
12.
3/* + 4/* = 1 असल्यास फुलीच्या जागी कोणता अंक असावा ?
1) 3
2) 1
3) 4
4) 7
13.
1/6x10 + 1/4x10 - 1/6x4 = किती ?
1) 1
2) 1/76
3) 0
4) 1/240
14.
3/5, 4/7, 1/2 आणि 5/11 हे चार अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात शेवटी कोणता अपूर्णांक येईल ?
1) 3/5
2) 5/11
3) 4/7
4) 1/2
15.
4.272727 हे कोणत्या व्यवहारी अपूर्णांकाचे आवर्ती दशांश रूप आहे ?
1) 43/11
2) 46/
3) 45/11
4) 47/11
16.
0.49x0.008x90 / 0.056x630 किती ?
1) 0.1
2) 100
3) 0.01
4) 10
17.
57.03 / 0.0001901 = k, तर k = ?
1) 3x10 चा घात 6
2) 3x10 चा घात 3
3) 3x10 चा घात 4
4) 3x10 चा घात 5
18.
4/5 + 5/27 = किती ?
1) 9/36
2) 9/27
3) 1/4
4) 17/27
19.
एका पुस्तकाचा 3/7 भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 49 पाने उरतात तर पुस्तकात किती पाने आहेत ?
1) 98
2) 110
3) 112
4) 119
20.
11/7, 11/5, 11/9, 11/8, 11/6 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणता अपूर्णांक असेल ?
1) 11/6
2) 11/7
3) 11/9
4) 11/5
21.
0.04x40x0.004x400 = किती ?
1) 25600
2) 2.56
3) 25.6
4) 256
22.
75.07 / 1000 = ?
1) 0.07507
2) 7500
3) 75070
4) 7.507
23.
0.07x0.007 / 0.000007 = किती ?
1) 0.07
2) 7
3) 0.7
4) 70
24.
निवृत्तीने त्याच्या शेताच्या 1/4 भागात ज्वारी, 1/5 भागात सोयाबीन पेरले तर त्याचे किती शेत रिकामे राहिले ?
1) 7/9
2) 11/20
3) 2/9
4) 9/20
25.
7.0225 x 100 = ?
1) 70225
2) 0.70225
3) 702.25
4) 7022.5
26.
0.4x0.4x0.4 / 0.04x0.04
1) 0.04
2) 4
3) 40
4) 0.4
27.
सर्वेशला ला इ 5 वीच्या शिष्यवृत्ती चाचणी परीक्षेत मराठीत 30 पैकी 26 गुण, बुद्धिमत्तेत 40 पैकी 34 गुण तर गणितात 20 पैकी 18 गुण मिळाले तर त्याला कोणता विषय सोपा जातो ?
1) मराठी
2) बुद्धीमत्ता
3) सर्व विषय
4) गणित
28.
एका संख्येचा 5/7 व 30 यांची बेरीज त्या संख्येत 6 मिळवल्यास येणाऱ्या संख्येएवढी आहे तर ती संख्या कोणती ?
1) 70
2) 84
3) 90
4) 66
29.
4/7 + 2/3 / 8/15 + 3/-7 = किती ?
1) 6/11
2) 39/28
3) 12/11
4) 9/4
30.
4 1/7 - 2 2/5 = किती ?
1) 1 26/35
2) -2 1/2
3) 1 9/35
4) -2 9/35
31.
1/3 चे आवर्ती दशांश अपूर्णांक रूप खालीलपैकी कोणते आहे ?
1) 3.03
2) 0.03
3) 3.3
4) 0.3
32.
एका संख्येच्या 3/5 च्या 7/9 मध्ये त्याच संख्येची 8/15 पट मिळविल्यास उत्तर तीच संख्या येते तर ती संख्या कोणती ?
1) 160
2) 180
3) 170
4) 190
33.
72.045 मधून किती वजा करावेत म्हणजे बाकी 46.965 राहील ?
1) 25.18
2) 25.08
3) 119.01
4) 26.08
34.
0.8 x 0.08 x 0.008 = किती ?
1) 0.512
2) 0.000512
3) 0.0512
4) 512
35.
(1.3) चा वर्ग = ?
1) 1.68
2) 1.69
3) 1.96
4) 1.70
36.
7 मी. लांबीच्या दोरीचे समान लांबीचे 35 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती ?
1) 0.12 मी.
2) 2.0 मी.
3) 0.02 मी.
4) 0.2 मी.
37.
169 x 64 = 10816 तर 16.9 x 0.064 = ?
1) 1.0816
2) 0.10816
3) 10.816
4) 0.010816
38.
खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?
1) 9/2
2) 17/4
3) 21/5
4) 13/3
39.
रिकाम्या जागी योग्य तुलनात्मक चिन्ह लिहा. 11/15 ----- 7/9
1) >
2) यापैकी नाही
3) <
4) =
40.
5 x 0.4 / 0.004 = M तर M = किती ?
1) 50
2) 0.05
3) 0.005
4) 500
41.
9x0.7 / 0.007 = किती ?
1) 900
2) 100
3) 90
4) 0.09
42.
3/4 व 7/8 च्या दरम्यान असलेला खालीलपैकी कोणता अपूर्णांक असेल ?
1) 5/6
2) 2/3
3) 11/12
4) 1/2
43.
7/3 = किती ?
1) 2.3
2) 0.428571
3) 2.33
4) 0.428
44.
1/4 + 2/3 + 3/5 = किती ?
1) 6/12
2) 91/60
3) 6/60
4) 25/60
45.
0.4x0.4x0.4 / 0.04x0.4 = ?
1) 40
2) 0.04
3) 0.4
4) 4
46.
9/10 + 4/5 - 7/8 = किती ?
1) 6/80
2) 6/7
3) 3/20
4) 33/40
47.
83.762 / 2.17 = 38.6 तर 0.083762/0.00386 = किती ?
1) 2.17
2) 0.217
3) 217
4) 21.7
48.
6/11 = ?
1) 0.6
2) 6.11
3) 0.54
4) 0.5
49.
0.07, 0.007, 0.7 आणि 0.0007 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?
1) 0.07
2) 0.0007
3) 0.7
4) 0.007
50.
0.00005 x 0.000006 = ?
1) 30 x 10 चा घात -11
2) 30 x 10 चा घात -10
3) 3 x 10 चा घात -12
4) 3 x 10 चा घात -11
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top