2.2 लसावि व मसावि


1. औषध विक्रेत्याकडे अनुक्रमे एकाच प्रकारच्या 16, 24 व 32 बाटल्या मावतील अशी खोकी आहेत. कोणत्या प्रकारचे खोके पूर्णपणे भरण्यासाठी कमीत कमी किती बाटल्या लागतील ?




2. 2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी 1 उरेल अशी लहानात लहान संख्या कोणती ?




3. दोन संख्यातील फरक 27 असून त्याचा लसावि 280 आहे. तर त्या संख्यांपैकी लहान संख्या कोणती ?




4. ज्यांचा मसावि 8 व लसावि 120 आहे. अशा दोन अंकी दोन संख्या कोणत्या ?




5. दोन अंकी दोन संख्यांचा मसावि 44 असून लसावि मसाविच्या 6 पट आहे. त्यापैकी एक संख्या 88 असल्यास दुसरी संख्या कोणती ?




6. 198 व 240 चा मसावि 6 आहे. तर त्यंचा लसावि किती ?




7. दोन संख्यांचा गुणाकार 588 व मसावि 7 आहे. तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?




8. 50 चिकू , 65 केळी व 80 आंबे काही मुलांना सारखे वाटले तेव्हा प्रत्येक प्रकारची 5 फळे उरली तर जास्तीत जास्त किती मुले असावीत ?




9. 3, 5 व 7 ने भागले असता बाकी प्रत्येकी 1 उरते व 4 ने भागले असता बाकी 0 उरते अशी लहानात लहान संख्या कोणती ?




10. 9,15 व 18 यांनी निःशेष भाग जाणारी खालीलपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?




11. ज्यांचा मसावि 4 व लसावि 144 आहे. अशा दोन अंकी संख्या कोणत्या ?




12. दोन संख्यांचा गुणाकार 2250 असून त्यांचा मसावि 15 आहे. तर त्यांचा लसावि किती ?




13. अशी दोन अंकी संख्या कोणती कि ज्या संख्येला 4,5 व 6 ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 3 उरेल ?




14. 232 गुलाबाची व 203 शेवंतीची फुले आहेत. त्यांचे सारखीच फुले असणारे हार करायचे आहेत. तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असावीत ?




15. दोन संख्यांचा लसावि 315 असून मसावि 21 आहे. त्यापैकी एक संख्या 63 आहे. तर दुसरी संख्या कोणती ?




16. L ही M ची विभाज्य संख्या आहे. तर L व M चा लसावि काढा.




17. दोन क्रमवार सम संख्यांचा लसावि 180 आहे तर त्या संख्या कोणत्या ?




18. सह्मुळ संख्यांचा मसावि किती असतो ?




19. 18 व 19 या सह्मुळ संख्या आहेत. तर त्यंचा लसावि हा मसावि पेक्षा कितीने मोठा आहे ?




20. 144 आणि 300 ते 400 यांच्या दरम्यानची एक संख्या यांचा मसावि 72 आहे. तर ती संख्या कोणती ?




21. 12 किंवा 15 यांनी भागले असता प्रत्येक वेळी 4 बाकी उरेल अशी लहानात लहान संख्या कोणती ?




22. 9 व 10 ह्या सह्मुळ संख्या आहेत. त्याचा लसावि हा मसाविच्या किती पट आहे ?




23. दोन संख्यांचा लसावि 315 आहे. मसावि 21 आहे त्यापैकी एक संख्या 63 आहे. तर दुसरी संख्या कोणती ?




24. 8 व 28 चा लसावि किती ?




25. 14 किंवा 21 यांनी भागले असता प्रत्येक वेळी 3 बाकी उरेल अशी लहानात लहान संख्या कोणती ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top