This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
3.9 विरामचिन्हे
1.
पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्हे येईल ?
'केवढ मोठा वाघ होता तो'
1) अपूर्णविराम
2) प्रश्नचिन्ह
3) अर्धविराम
4) उद्गारवाचक
2.
बापरे ............. किती मोठे जगल साप. या वाक्यातील रिकाम्या जागी कोणते विरामचिन्ह येईल ?
1) उद्गारवाचक चिन्ह
2) अर्धविराम चिन्ह
3) पूर्णविराम
4) प्रश्नचिन्ह
3.
बोलता-बोलता विचार श्रुंखला तुटल्यास कोणते विरामचिन्हे देतात ?
1) अपसारण
2) अपूर्णविराम
3) संयोगाचीन्हे
4) अर्धविराम
4.
मनातील भावना व्यक्त करताना वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्हे दिले जाते ?
1) स्वल्पविराम
2) अपसारण
3) उद्गारचिन्ह
4) अर्धविराम
5.
एकाच जातीचे अनेक शब्द आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?
1) स्वल्पविराम
2) अपूर्णविराम
3) अर्धविराम
4) अपसारण
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top