3.3.4 क्रियापद


1. 'नेहमी खरे बोलावे ' या वाक्यातील क्रियापदाच्या अर्थ ओळखा.




2. ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्याकरिता जेव्हा कर्माची गरज असते, त्या क्रियापदाला त्या वाक्यातील सकर्मक क्रियापद असे म्हणतात. पुढील पैकी सकर्मक नसलेले वाक्य ओळखा




3. "पोपट झाडावर बसतो " (क्रियापदाचा प्रकार ओळखा).


4. खालील वाक्यांतील प्रयोजक क्रियापदाचे वाक्य कोणते ?




5. तो मुलांना हसवितो. यातील क्रियापदाचा प्रकार कोणता.




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top