This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
3.3.2 सर्वनाम
1.
ज्याला हवे असेल त्याने मागून घ्यावे या वाक्यातील ज्याला या सर्वनामाचा प्रकार कोणता ?
1) प्रश्नार्थक
2) संबंधी
3) दर्शन
4) पुरुषवाचक
2.
तुला किती ज्ञान आहे याची मला जाणीव आहे. या वाक्यातील किती या सर्वनामाचा प्रकार कोणता.
1) प्रश्नार्थक
2) दर्शक सर्वनाम
3) संबंधी
4) सामान्य
3.
' कोण ही गर्दी !' या वाक्यातील कोण या सर्वनामाचा प्रकार ओळखा.
1) प्रश्नार्थक
2) दर्शक
3) सामान्य
4) संबधी
4.
ही माझी आई आहे. सर्वनाम प्रकार ओळखा.
1) संबधी सर्वनाम
2) आत्मवाचक सर्वनाम
3) सामान्य सर्वनाम
4) दर्शक सर्वनाम
5.
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी.
1) दर्शक सर्वनाम
2) पुरुषवाचक सर्वनाम
3) संबंधी सर्वनाम
4) अनिश्चित सर्वनाम
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top