3.10.1 काळ व काळाचे प्रकार


1. खालील प्रश्नात एक वाक्य दिलेले आहे. त्या वाक्यातील काळाचा योग्य पर्याय लिहा
सुरज बागेत गेला आहे.




2. खालील प्रश्नात एक वाक्य दिलेले आहे. त्या वाक्यातील काळाचा योग्य पर्याय लिहा
ती घरी गेली आहेत.




3. खालील प्रश्नात एक वाक्य दिलेले आहे. त्या वाक्यातील काळाचा योग्य पर्याय लिहा
आनंद चित्र काढत असतो.




4. खालील प्रश्नात एक वाक्य दिलेले आहे. त्या वाक्यातील काळाचा योग्य पर्याय लिहा
मोर नाचतो.




5. खालील प्रश्नात एक वाक्य दिलेले आहे. त्या वाक्यातील काळाचा योग्य पर्याय लिहा अजय अभ्यास करत आहे.




6. खालील प्रत्येक वाक्यात एक काळ दिला आहे. पुढील काळाचे योग्य वाक्य पर्यायातून निवडा.
-अपूर्ण भूतकाळ.




7. खालील प्रत्येक वाक्यात एक काळ दिला आहे. पुढील काळाचे योग्य वाक्य पर्यायातून निवडा.
-पूर्ण भूतकाळ.




8. खालील प्रत्येक वाक्यात एक काळ दिला आहे. पुढील काळाचे योग्य वाक्य पर्यायातून निवडा.
-अपूर्ण भविष्यकाळ.




9. खालील प्रत्येक वाक्यात एक काळ दिला आहे. पुढील काळाचे योग्य वाक्य पर्यायातून निवडा.
-रिती भूतकाळ.




10. खालील प्रत्येक वाक्यात एक काळ दिला आहे. पुढील काळाचे योग्य वाक्य पर्यायातून निवडा.
-साधा वर्तमानकाळ.




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top