This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
2.7 म्हणी
1.
पुढील अर्थाची म्हण ओळखा - एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा.
1) खाई त्याला खवखवे
2) आंधळे दळतं, कुत्रं पीठ खात
3) चोराच्या मनात चांदणे
4) लेकी बोले सुने लागे.
2.
पुढील अर्थाची पर्यायातील म्हण ओळखा.- ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो.
1) ओळखीचा चोर जीवे न सोडी
2) हातावर तुरी देणे
3) चोराच्या उलट्या बोंबा
4) बळी तो कान पिळी
3.
खालील चौकटीत लपलेल्या म्हणीतील सातवे अक्षर कोणते.
1) ण
2) रा
3) मा
4) य
4.
................. खाणार त्याला देव देणार. पर्यायातील योग्य शब्द निवडून खालील म्हण पूर्ण करा.
1) साखरचे
2) गोड
3) कष्टाचे
4) लोणच्याचे
5.
पुढील अर्थाची पर्यायातील योग्य म्हण ओळखा.- स्वताचाच फायदा साधने
1) नाकापेशा मोती जड
2) आयजीच्या बळावर बायजी उदार
3) नाव मोठ लक्षण खोट
4) आपल्याच पोळीवर तूप ओढणे
6.
6] खालील अर्थाची म्हण पर्यायातून निवडा.
खूप आशा वाटणाऱ्याना शेवटी निराश व्हावे लागते.
1) भरवशाच्या म्हशीला टोणगा
2) खूप आशा वाटणे
3) आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास.
4) कामापुरता मामा
7.
7] पुढील आकृतीतील म्हण ओळखून त्या म्हणीतील चौथे अक्षर ओळखा
1) ला
2) का
3) ळ
4) भु
8.
खऱ्याला मरण नाही - या म्हणीचा अर्थ असलेला पर्याय निवडा.
1) खरे कधीच लपत नाही
2) खरे बोलणाऱ्याला कोणी मारू शकत नाही
3) खरे बोलणारा माणूस मरत नाही
4) खरे बोलणारा अमर होतो
9.
खालीलपैकी चुकीच्या म्हणीच्या अर्थाची जोडी ओळखा
1) कापुरते रामायण - आपले काम होईपर्यंत एखाद्याची खुशामत करणे
2) अंथरूण पाहून पाय पसरावे - आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
3) उचलली जीभ लावली टाळ्याला - विचार करून बोलणे.
4) खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी - परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा.
10.
आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे. या अर्थाची योग्य म्हण ओळखा
1) कामापुरता मामा ताकापुरती आजी
2) आईजीच्या जीवावर बाईजी उदार
3) आपल्याच पोळीवर तूप ओढणे
4) आयत्या बिळात नागोबा
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top