5 राज्यशासन


1. भारतात एकूण किती घटकराज्ये आहेत ?




2. ___________ हे राज्य सोडून भारतातील सर्वच घटकराज्यांत शासन यंत्रणेचे राजकीय स्वरूप सारखेच आहे.




3. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात आहे ?




4. जसे केंद्रीय पातळीवर संसद तसे राज्यपातळीवर काय ?




5. भारतातील किती घटकराज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे ?




6. भारतीय संसदेच्या सदस्यांना खासदार तर राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना _________ म्हणतात.




7. घटकराज्यातील विधानसभा हे विधिमंडळाचे ________ सभागृह आहे ?




8. विधानसभेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?




9. विधिमंडळाचे विधान परिषद हे सभागृह ___________




10. विधानसभेवर निवडून येण्यासाठी उमेदवाराचे वय _____________




11. विधानसभेचे कामकाज कोणाच्या नियंत्रणाखाली चालते ?




12. खालीलपैकी कोठे महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडते ?




13. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते ?




14. महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहाची सदस्यसंख्या किती ?




15. विधिमंडळाचे विधानपरिषद हे सभागृह _______ सभागृह आहे.




16. विधानपरिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?




17. दर दोन वर्षांनी विधानपरिषदेचे सहा वर्षे कार्यकाल पूर्ण झालेले किती सदस्य निवृत्त होतात ?




18. खालीलपैकी कोणाचा महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात समावेश होतो ?




19. घटकराज्यातील राज्यपाल हे ________ प्रमुख असतात.




20. घटकराज्यातील राज्यपालाची नियुक्ती कोण करतात ?




21. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमत झालेले विधेयक कायद्यात रुपांतरीत होण्यासाठी त्यावर कोणाची स्वाक्षरी आवश्यक असते ?




22. विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना एखादा कायदा करण्याची गरज असल्यास तसा वटहुकूम कोण काढतात ?




23. राज्य विधिमंडळाचा कार्यकारी प्रमुख कोण असतो ?




24. घटकराज्याचा संपूर्ण कारभार कोणाच्या नावाने चालतो ?




25. घटकराज्यातील मुख्यमंत्री हा ___________ बहुमातातल्या पक्षाचा नेता असतो.




26. मंत्र्यांना खातेवाटप करतांना मुख्यमंत्री कोणत्या बाबींचा विचार करतात ?




27. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ एकत्रितरीत्या कोणाला जबाबदार असतात ?




28. राज्यातील लोकांचे हित, त्यांच्या समस्या व अडीअडचणी लक्षात घेऊन नवीन धोरणांची निर्मिती कोण करतात ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top