This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
4 भारतातील न्यायव्यवस्था
1.
भारत हे एक ________ आहे.
1) संघराज्य
2) घटकराज्य
3) लोकराज्य
4) केंद्रशासित प्रदेश
2.
खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ?
1) न्यायमंडळ संपूर्ण देशासाठी एकच असते
2) जिल्हा न्यायालय हे उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली असते.
3) केंद्रशासन व घटकराज्यांना स्वतंत्र कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ असते.
4) न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पातळीवर उच्च न्यायालय आहे.
3.
सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला काय म्हणतात ?
1) सरन्यायाधीश
2) महान्यायवादी
3) कायदामंत्री
4) महालेखापाल
4.
खालीलपैकी कोण सरन्यायाधीशांची नेमणूक करतो ?
1) पंतप्रधान
2) मंत्रिमंडळ
3) राष्ट्रपती
4) कायदामंत्री
5.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती ?
1) 62 वर्षे
2) 70 वर्षे
3) 65 वर्षे
4) 60 वर्षे
6.
न्यायाधीशांचे वेतन भारताच्या _______ निधीतून दिले जाते.
1) आपत्कालीन निधी
2) बुडीत कर्जनिधी
3) भांडवल निधी
4) संचित निधी
7.
केंद्रशासन व घटकराज्ये यांच्यात वाद निर्माण झाल्यास तो कोण सोडवते ?
1) राष्ट्रपती
2) लोकसभा
3) सर्वोच्च न्यायालय
4) राज्यसभा
8.
खालीलपैकी कोण नागरिकांच्या मुलभूत हक्कांचे रक्षण करण्याचे काम करते ?
1) मंत्रिमंडळ
2) संसद
3) राष्ट्रपती
4) सर्वोच्च न्यायालय
9.
खालीलपैकी कोणाकडून सार्वजनिकदृष्ट्या महत्वाच्या प्रश्नांवर राष्ट्रपती सल्ला घेऊ शकतात ?
1) राज्यपाल
2) गृहमंत्री
3) सर्वोच्च न्यायालय
4) महान्यायवादी
10.
न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय ?
1) अ] संसदेचा एखादा कायदा संविधानातील तरतुदींचा भंग करणारा असल्यास तो रद्द करणे.
2) फक्त अ
3) अ व ब दोन्ही
4) ब] कार्यकारी मंडळाची एखादी कृती संविधानातील तरतुदींचा भंग करणारी असल्यास ती कृती बेकायदेशीर ठरवणे.
11.
सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या नागरिकांनी जनतेच्या वतीने न्यायालयात दाखल केलेली याचिका म्हणजे _________ होय.
1) जनहित याचिका
2) उत्प्रेक्षण याचिका
3) परमादेश
4) अधिकारपृच्छा
12.
प्रत्येक घटकराज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापण करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
1) सर्वोच्च न्यायालय
2) संसद
3) राष्ट्रपती
4) मंत्रिमंडळ
13.
खालीलपैकी कोण उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करतात ?
1) सरन्यायाधीश
2) राष्ट्रपती
3) महान्यायवादी
4) प्रधानमंत्री
14.
खालीलपैकी कोणत्या घटकराज्यात वा केंद्रशासित प्रदेशात मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र आहे ?
1) महाराष्ट्र
2) वरील सर्व
3) दिव-दमन
4) गोवा
15.
खालीलपैकी कोण जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करते ?
1) राज्यपाल
2) कायदामंत्री
3) सामाजिक न्यायमंत्री
4) मुख्यमंत्री
16.
भारतातील कायदा पद्धतीच्या प्रमुख शाखा कोणत्या ?
1) वरीलपैकी दोन्ही
2) दिवाणी कायदा
3) फौजदारी कायदा
4) यापैकी नाही
17.
व्यक्तीच्या हक्कांवर गदा आणणारे वाद कोणत्या न्यायालयात सोडवले जातात ?
1) यापैकी नाही
2) लष्करी न्यायालय
3) फौजदारी न्यायालय
4) दिवाणी न्यायालय
18.
गंभीर स्वरूपाचे गुन्हे कोणत्या कायद्याच्या आधारे सोडवल्या जातात ?
1) दिवाणी कायदा
2) ग्राहक संरक्षन कायदा
3) लष्करी कायदा
4) फौजदारी कायदा
19.
घटस्फोट, शेतीसंबंधीचे वाद, भाडेकरार इत्यादी बाबींसंबंधीत वाद कोणत्या न्यायालायांतर्गत येतात ?
1) फौजदारी न्यायालय
2) लष्करी न्यायालय
3) दिवाणी न्यायालय
4) वरील सर्व
20.
चोरी, हत्या, हुंड्यासाठी छळ इत्यादी प्रकारचे गुन्हे कोणत्या कायद्याच्या आधारे सोडवले जातात ?
1) फौजदारी कायदा
2) लष्करी कायदा
3) शस्त्र कायदा
4) दिवाणी कायदा
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top