This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
3 केंद्रीय कार्यकारी मंडळ
1.
खालीलपैकी कोणाचा केंद्रीय कार्यकारी मंडळात समावेश होत नाही ?
1) राष्ट्रपती
2) प्रधानमंत्री
3) मंत्रिमंडळ
4) सर्वोच्च न्यायालय
2.
भारतीय संविधानानुसार सर्वोच्च राष्ट्रप्रमुख कोण आहेत ?
1) राष्ट्रपती
2) महान्यायवादी
3) सरन्यायाधीश
4) प्रधानमंत्री
3.
खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ?
1) देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो.
2) लोकसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे.
3) राष्ट्रपती हे नामधारी घटनात्मक प्रमुख आहेत.
4) प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख आहेत.
4.
भारताच्या राष्ट्रपतींची निवड -------------- होते.
1) लोकसभा सदस्यांपैकी एकाची
2) जनतेकडून अप्रत्यक्षरीत्या
3) संसदेच्या वरिष्ठ सभासदांकडून
4) जनतेकडून प्रत्यक्षरीत्या
5.
खालीलपैकी भारताच्या राष्ट्रपती पदासाठी वयाची अट काय आहे ?
1) जास्तीत जास्त 70 वर्षे
2) जास्तीत जास्त 80 वर्षे
3) कमीत कमी 35 वर्षे
4) कमीत कमी 30 वर्षे पूर्ण
6.
राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?
1) 10 वर्षे
2) 3 वर्षे
3) 5 वर्षे
4) 6 वर्षे
7.
राष्ट्रपतीना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतो ?
1) सरन्यायाधीश
2) पंतप्रधान
3) महान्यायवादी
4) लोकसभा सभापती
8.
खालीलपैकी राष्ट्रपतींची जबाबदारी कोणती ?
1) संविधानानुसार राज्यकारभार होत आहे कि नाही हे पाहणे.
2) संविधानाचे रक्षण करणे.
3) प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यकारभार चालवणे.
4) वरील सर्व.
9.
खालीलपैकी महाभियोग प्रक्रिया म्हणजे काय ?
1) राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया.
2) लोककल्याणाचे व राष्ट्राच्या हिताचे निर्णय घेणे.
3) वरील सर्व
4) घटकराज्यांत आणीबाणी जाहीर करणे.
10.
राष्ट्रपतींवर चालवलेला महाभियोग ठराव संसदेच्या कोणत्या सभागृहात संमत होते आवश्यक आहे ?
1) लोकसभा व राज्यसभा
2) फक्त राज्यसभा
3) विधानसभा
4) फक्त लोकसभा
11.
राष्ट्रपतींवरील महाभियोग ठराव संसदेत कोणत्या बहुमताने संमत होणे आवश्यक असते ?
1) विशेष बहुमत
2) साधे बहुमत
3) पूर्ण बहुमत
4) प्रभावी बहुमत
12.
खालीलपैकी भारताच्या राष्ट्रपतींचे कार्य कोणते ?
1) संयुक्त अधिवेशन बोलावणे
2) लोकसभेतील बहुमतवाल्या पक्षातील एकाची प्रधानमंत्री पदावर नेमणूक करणे
3) लोकसभा विसर्जित करणे.
4) वरील सर्व
13.
खालीलपैकी कोण सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करतो ?
1) महान्यायवादी
2) प्रधानमंत्री
3) राष्ट्रपती
4) सरन्यायाधीश
14.
घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपालांची नेमणूक कोण करतात ?
1) लोकसभा सभापती
2) प्रधानमंत्री
3) घटकराज्यांचे मुख्यमंत्री
4) राष्ट्रपती
15.
भारताच्या तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात ?
1) राज्यपाल
2) राष्ट्रपती
3) प्रधानमंत्री
4) सरन्यायाधीश
16.
राष्ट्रपतींच्या न्यायालयीन अधिकारांबाबत खालीलपैकी अचूक विधान ओळखा.
1) न्यायालयाने दिलेली शिक्षा कमी करणे.
2) न्यायालयाने दिलेली शिक्षा रद्द करणे.
3) वरील सर्व
4) दिलेल्या शिक्षेची तीव्रता कमी करणे.
17.
देशात संकटकालीन परिस्थिती उद्भवल्यास आणीबाणी कोण जाहीर करतात ?
1) राष्ट्रपती
2) संरक्षण मंत्री
3) सरन्यायाधीश
4) प्रधानमंत्री
18.
खालीलपैकी कोणती आणीबाणी संविधानात दिलेली आहे ?
1) वरील सर्व
2) राज्य आणीबाणी
3) आर्थिक आणीबाणी
4) राष्ट्रीय आणीबाणी
19.
खालीलपैकी कोण उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करतात ?
1) विधानसभा सदस्य
2) लोकसभा सदस्य
3) लोकसभा व राज्यसभा सदस्य
4) राज्यसभा सदस्य
20.
पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळातील एखादा मंत्री संसदेचा सदस्य नसल्यास त्याला किती कालावधीत संसदेच्या दोनपैकी एका सभागृहाचे सदस्यत्व मिळवावे लागते ?
1) सहा महिने
2) एक वर्ष
3) एक महिना
4) दोन महिने
21.
खालीलपैकी कोण मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्ष असतात ?
1) लोकसभा सभापती
2) राष्ट्रपती
3) गृहमंत्री
4) प्रधानमंत्री
22.
प्रधानमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची जास्तीत जास्त किती असू शकते ?
1) लोकसभेच्या सदस्यसंख्येच्या 15 टक्के
2) संसदेच्या सदस्यसंख्येच्या 15 टक्के
3) 95
4) 75
23.
खालीलपैकी मंत्रिमंडळाचे कार्य कोणते ?
1) परदेशी पाहुण्यांचे स्वागत करणे.
2) घटकराज्यात आणीबाणी लावणे.
3) संसदेचे अधिवेशन स्थगित करणे.
4) नवीन कायद्यांची निर्मिती करणे.
24.
खालीलपैकी शून्य प्रहर कशास म्हणतात ?
1) यापैकी नाही
2) अधिवेशन काळातील दुपारी 12 चा काळ
3) संसदेतील सकाळी 10 चा काळ
4) लोकसभेतील दुपारी 2 चा काळ
25.
खालीलपैकी कोण मंत्रिमंडळावर अविश्वास ठराव आणू शकते ?
1) राज्यसभा
2) लोकसभा
3) सर्वोच्च न्यायालय
4) विधिमंडळ
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top