2 भारताची संसद


1. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला _______ असे म्हणतात.




2. भारतीय संसदेचे लोकसभा हे गृह संसदेचे _______ गृह आहे.




3. लोकसभेला संसदेचे पहिले सभागृह असे का म्हणतात ?




4. लोकसभा या सभागृहाचा कालावधी किती वर्षे असतो ?




5. भारतीय संविधानानुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ?




6. कोणत्या समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या दोन प्रतिनिधींची नियुक्ती राष्ट्रपती लोकसभेवर करतात ?




7. भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ?




8. संसदेचे असे सभागृह ज्यावर निवडून गेलेले सदस्य हे घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या निर्वाचित सदस्यांकडून निवडलेले असतात.




9. राज्यसभेचे किती सदस्य घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात ?







10. कोणत्या पद्धतीने राज्यसभेवर सदस्यांची निवड केली जाते ?




11. लोकसभेची निवडणूक लढवायला वयाची कमीत कमी किती वर्षे पूर्ण असावी लागतात ?




12. राज्यसभेची निवडणूक लढविणारी व्यक्ती कमीत कमी किती वर्षांची असावी ?




13. भारतीय संसदेचे स्थायी(कधीही विसर्जित न होणारे) सभागृह कोणते ?




14. राज्यसभेत सहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले किती सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात ?




15. राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो ?




16. कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा अध्यक्ष असतो परंतु त्या सभागृहाचा सदस्य नसतो ?




17. खालीलपैकी संसदेची प्राथमिक जबाबदारी कोणती ?




18. भारतीय संविधान दुरुस्तीच्या प्रक्रियेबाबत योग्य पर्याय कोणता ?




19. अर्थविधेयक भारतीय संसदेच्या कोणत्या सभागृहात मांडले जाते ?




20. लोकसभेचे कामकाज कोणाच्या नियंत्रणाखाली चालते ?




21. खालीलपैकी लोकसभा अध्यक्षांची जबाबदारी कोणती ?




22. संसदेत सदस्याद्वारे एखादे विधेयक मांडले जाते व त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट केले जाते यास विधेयकाचे ______ म्हणतात.




23. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पारित झालेले विधेयक कुठे पाठवले जाते ?




24. एखाद्या विधेयकाबाबत लोकसभा व राज्यसभा यांच्यात मतभेद निर्माण झाल्यास संसदेचे संयुक्त अधिवेशन घेऊन त्या विधेयकावर चर्चा करून त्या विधेयकाचे भवितव्य ठरते. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचा अध्यक्ष कोण असतो ?




25. संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावतो ?




26. संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत झालेल्या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी कशाची आवश्यकता असते ?




27. राज्यसभेचा कार्यकाल किती असतो ?




28. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल किती असतो ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top