This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
1 संसदीय शासन पद्धतीची ओळख
1.
कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे काम कोण करते ?
1) कार्यकारी मंडळ
2) कायदेमंडळ
3) पत्रकारिता
4) न्यायमंडळ
2.
संसदीय शासन पद्धती प्रामुख्याने कोठे विकसित झाली ?
1) अमेरिकेत
2) इंग्लंडमध्ये
3) इटलीमध्ये
4) भारतामध्ये
3.
खालीलपैकी कोणत्या घटकांचा संसदेमध्ये समावेश होतो ?
1) राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा
2) लोकसभा, राज्यसभा, न्यायमंडळ
3) विधानसभा, राष्ट्रपती, कायदेमंडळ
4) राष्ट्रपती, कायदेमंडळ, राज्यसभा
4.
संसदेमध्ये लोकसभेतील प्रतिनिधी कसे निवडून दिले जातात ?
1) गुप्तपणे
2) प्रमाणशीर
3) अप्रत्यक्षपणे
4) प्रत्यक्षपणे
5.
लोकसभेच्या निवडणुकीत बहुमत असलेला पक्ष सरकार स्थापण करतो. बहुमत म्हणजे काय ते सांगा.
1) पूर्ण जागा मिळतात.
2) निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात.
3) काही जागा मिळतात.
4) निम्म्या जागा मिळतात.
6.
जेव्हा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही तेव्हा काही पक्ष एकत्र येऊन बहुमत सिध्द करून सरकार स्थापतात त्यास कोणते सरकार म्हणतात ?
1) एकत्र सरकार
2) केंद्र सरकार
3) आघाडी सरकार
4) पुरोगामी सरकार
7.
खालीलपैकी प्रधानमंत्री कोण असतो ?
1) लोकसभेतील बहुमतातल्या पक्षाचा नेता
2) मंत्रिमंडळाचा प्रमुख
3) वरील सर्व
4) कार्यकारी मंडळाचा प्रमुख
8.
प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असतात ?
1) कायदेमंडळाला
2) कार्यकारी मंडळाला
3) यापैकी नाही
4) राष्ट्रपतीला
9.
खालीलपैकी कोणाचा कायदेमंडळात समावेश होतो ?
1) राज्यसभा
2) वरील सर्व
3) लोकसभा
4) राष्ट्रपती
10.
खालीलपैकी कोणत्या घटकांचा कार्यकारी मंडळात समावेश होतो ?
1) राष्ट्रपती
2) मंत्रिमंडळ
3) प्रधानमंत्री
4) वरील सर्व
11.
प्रधानमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळावर अविश्वास ठराव कोण मांडू शकते ?
1) राज्यसभा
2) राष्ट्रपती
3) संसद
4) न्यायमंडळ
12.
खालीलपैकी संसदीय शासनपद्धतीत कोण श्रेष्ठ असते ?
1) न्यायमंडळ
2) पत्रकारिता
3) संसद
4) प्रधानमंत्री
13.
भारताने संसदीय शासनपद्धती का स्वीकारली ?
1) ब्रिटीश राजवटीच्या काळातच भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती.
2) संसदीय शासनपद्धतीमध्ये प्रधानमंत्री प्रमुख असतो म्हणून.
3) संसदीय शासनपद्धती भारतासारख्या देशाला आवश्यक आहे म्हणून.
4) यापैकी नाही.
14.
सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होते. या चर्चेत कोण भाग घेऊ शकत नाही ?
1) मतदार
2) विरोधी पक्षांचे सभासद
3) मंत्रिमंडळ
4) प्रधानमंत्री
15.
शासनपद्धतीचे प्रमुख दोन प्रकार कोणते आहेत ?
1) अ] अध्यक्षीय शासनपद्धती
2) अ व ब दोन्ही
3) क] राजेशाही शासनपद्धती
4) ब] संसदीय शासनपद्धती
16.
खालीलपैकी कोणत्या देशात अध्यक्षीय शासनपद्धती आहे ?
1) पाकिस्तान
2) अमेरिका
3) इंग्लंड
4) भारत
17.
संसदीय शासनपद्धतीत कार्यकारी प्रमुख कोण असतो ?
1) सरन्यायाधीश
2) प्रधानमंत्री
3) राज्यपाल
4) राष्ट्रपती
18.
कोणत्या शासनपद्धतीत कार्यकारी प्रमुख थेट जनतेकडून निवडला जातो ?
1) अ व ब दोन्ही
2) अ] अध्यक्षीय शासनपद्धती
3) फक्त ब
4) ब] संसदीय शासनपद्धती
19.
अध्यक्षीय शासनपद्धतीत कार्यकारी प्रमुख कोण असतो ?
1) राष्ट्रपती
2) राष्ट्राध्यक्ष
3) राज्यपाल
4) प्रधानमंत्री
20.
कार्यकारी मंडळापासून कायदेमंडळ अलिप्त असलेली शासनपद्धती कोणती ?
1) अ] अध्यक्षीय शासनपद्धती
2) फक्त ब
3) अ व ब दोन्ही
4) ब] संसदीय शासनपद्धती
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top