9 स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व


1. 1935 च्या कायद्याने 1937 ला देशातील अकरा प्रांतात झालेल्या निवडणुकांमध्ये किती प्रांतात कॉंग्रेसची मंत्रिमंडळे सत्तेवर आली ?




2. 'क्रिप्स मिशन म्हणजे, बुडीत बॅंकेवरील पुढील तारखेचा चेक(धनादेश)' असे कोणी म्हटले ?




3. इंग्लंडचे प्रधानमंत्री विस्टन चर्चिल यांनी कोणत्या हेतूने मार्च 1942 मध्ये क्रिप्स मिशन भारतात पाठवले ?




4. भारत इंग्लंडच्या बाजूने दुसऱ्या महायुद्धात सामील झाल्याची घोषणा कोणी केली ?




5. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर सुरु झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?




6. 8 ऑगस्ट 1942 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला ________ ठराव बहुमताने मंजूर झाला.




7. चलेजाव चळवळीतील खालील उद्गार कोणाचे ते ओळखा :
"आपण भारताला स्वतंत्र तरी करू किंवा हे भगीरथ प्रयत्न करत असताना मारून तरी जाऊ."




8. छोडो भारत आंदोलनाच्या वेळी भारताचा व्हॉईसरॉय कोण होता ?




9. खालीलपैकी कोणती चळवळ नेत्यांविना चालवलेली चळवळ म्हणून ओळखतात ?




10. ब्रिटीश सरकार भारतीयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे युद्धविरोधी प्रचार करण्याचे ठरवण्यात आले. परंतु सामुहिक चळवळ न करता एकेका व्यक्तीने कायदेभंग करण्याचा निर्णय घेण्यात आला यालाच ___________ असे म्हणतात.




11. खालीलपैकी पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण होते ?




12. खालीलपैकी कोण भूमिगत आंदोलनात सहभागी नव्हते ?




13. भाई कोतवाल यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कोणती संघटना स्थापन केली ?




14. 1942 साली महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार स्थापन केले ?




15. 1938 ला हरिपूरा येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?




16. नजरकैदेतून वेषांतर करून निसटून सुभाषचंद्र बोस एप्रिल 1941 मध्ये ______ ला पोहोचले.




17. आग्नेय आशियातील देशप्रेमी भारतीयांना संघटीत करून जपानमध्ये 'इंडियन इंडिपेंडन्स लीग'ची स्थापना कोणी केली ?




18. आझाद हिंद सेनेच्या महिंलाचे 'झाशीची राणी महिला पथक' च्या प्रमुख कोण होत्या ?




19. नोव्हेंबर 1943 मध्ये जिंकलेल्या अंदमान व निकोबार बेटांना सुभाषचंद्र बोस यांनी कोणती नावे दिली ?




20. 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबई येथील तलवार या ब्रिटीश युद्धनौकेवर कोणाच्या नेतृत्वामध्ये उठाव करण्यात आला ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top