8 सविनय कायदेभंग चळवळ


1. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीअंतर्गत मिठाचा सत्याग्रह कोणत्या साली केला ?






2. आपल्या 78 अनुयायांसह साबरमती आश्रम ते दांडी सुमारे ________ किमी अंतर पार करून गांधीजी 5 एप्रिल 1930 ला दांडी येथे पोहोचले.






3. दांडीच्या समुद्रावर जाऊन हातात मीठ घेऊन गांधीजींनी मिठाचा कायदा कधी मोडला ?




4. खालीलपैकी कोण सरहद्द गांधी म्हणून ओळखले जातात ?






5. खान अब्दुल गफ्फार खान यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली ?




6. 4 मे 1930 ला कोणत्या कारणामुळे ब्रिटिश सरकारने गांधीजींना अटक केली ?




7. गांधीजींच्या अटकेच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनाविरुद्ध ________ येथे ब्रिटीश सरकारने लष्करी कायदा म्हणजेच मार्शल लॉ लागू केला.




8. खालीलपैकी कोणाला सोलापूर सत्याग्रहातील आंदोलनात अटक करून फाशी देण्यात आली नव्हती ?




9. खालीलपैकी कोणत्या नेत्याने गुजरातमधील धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व केले ?




10. परदेशी मालावर बहिष्कार टाकण्यासाठी मुंबई येथे झालेल्या आंदोलनात कोण आघाडीवर होते ?




11. भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करण्याकरिता लंडनमध्ये _________ परिषदेचे आयोजन केले होते.




12. नोव्हेंबर 1930 मध्ये लंडनला भरलेल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष ब्रिटनचे पंतप्रधान __________ हे होते.




13. इ.स. 1930 ते 1932 या काळात किती गोलमेज परिषदा पार पडल्या ?




14. _________ गोलमेज परिषदेस राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित राहिले.




15. कोणत्या करारानुसार ब्रिटीश सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धती स्वीकारण्याची हमी दिली ?




16. दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन केव्हा करण्यात आले ?




17. खालीलपैकी कोण अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते ?




18. दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ऑगस्ट 1932 मध्ये जातीय निवाडा कोणी जाहीर केला ?




19. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या जातीय निवाड्याविरुद्ध येरवडा तुरुंगात 20 सप्टेंबर 1932 रोजी आमरण उपोषण कोणी सुरु केले ?




20. दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागांची तरतूद कोणत्या करारानुसार करण्यात आली ?




21. 25 सप्टेंबर 1932 ला येरवडा करार कोणामध्ये झाला ?




22. तिसरी गोलमेज परिषद केव्हा आयोजित करण्यात आली ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top