5 सामाजिक व धार्मिक प्रबोधन


1. राजा राममोहन रॉय यांनी ब्राम्हो समाजाची स्थापना केव्हा केली ?




2. खालीलपैकी ब्राम्हो समाजाची तत्वे कोणती ते सांगा.




3. भारतात 1829 साली सतीप्रथा बंद कोणी केली ?




4. राजा राममोहन रॉय यांनी हिंदू कॉलेजची स्थापना कोठे केली ?




5. खालीलपैकी कोणी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरु केले ?




6. इ.स. 1848 मध्ये मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना कोणी केली ?




7. खालीलपैकी कोणी इ.स. 1867 मध्ये प्रार्थना सभेची स्थापना केली ?




8. खालीलपैकी प्रार्थना समाजाची तत्वे कोणती ?
अ] मूर्तीपूजेला विरोध
ब] एकेश्वरवाद
क] कर्मकांडाला विरोध
ड] उपासनेला विरोध




9. सामाजिक समस्या सोडवण्यासाठी प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणती संस्था स्थापन केली ?




10. खालीलपैकी कोणी इ.स. 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली ?




11. खालीलपैकी सत्यशोधक समाजाची तत्वे कोणती होती ?
अ] समतेवर आधारित समाजनिर्मिती
ब] स्त्री शिक्षणाचा पुरस्कार
क] बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार
ड] सामाजिक प्रबोधनाला विरोध




12. 'ब्राह्मणांचे कसब' हे पुस्तक कोणी लिहिले ?




13. योग्य जोड्या जुळवा






14. खालीलपैकी कोणी स्त्री-पुरुष किंवा माणसामाणसांमध्ये भेदभाव निर्माण करणाऱ्या चालीरीतींवर कडाडून टीका केली ?




15. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना ________ मध्ये केली.




16. प्रचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म आहे असे कोणाचे प्रतिपादन होते ?




17. 'वेदांकडे परत चला' असे ब्रीदवाक्य कोणाचे होते ?




18. स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते ?




19. स्वामी विवेकानंद यांनी इ.स. 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनने कोणते कार्य केले ?
अ] दुष्काळग्रस्तांना मदत
ब] रोगी, दीनदुबळ्यांना औषधोपचार
क] स्त्रीशिक्षण व आध्यात्मिक उन्नती




20. खालीलपैकी कोण इ.स. 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते ?




21. 'उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका' असा संदेश भारतीय तरुणांना कोणी दिला ?




22. स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय होते ?




23. 12 जानेवारी स्वामी विवेकानंदांची जयंती कोणता दिवस म्हणून साजरा करतात ?




24. शिखांमधील धर्मसुधारणेसाठी 'सिंगसभा' कोठे स्थापन करण्यात आली ?




25. ब्रिटीश गव्हर्नर लॉर्ड बेंटिकला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी कोणत्या भारतीय समाजसुधारकाने मदत केली ?




26. लोकहितवादी यांचे पूर्णनाव काय ?




27. प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्रांद्वारे स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार कोणी केला ?




28. महात्मा फुले यांनी पुण्यात बुधवार पेठेतील भिडेंच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा केव्हा सुरु केली ?




29. विधवा पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी कोणत्या समाजसुधारकाने प्रयत्न केले ?




30. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने सुधारक हे वृत्तपत्र सुरु केले ?




31. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने देवदासी प्रथेविरुद्ध मुंबई येथे परिषद भरवली ?




32. 'स्त्री-पुरुष तुलना' हा ग्रंथ कोणी लिहिला ?




33. कोणत्या हेतूने महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरु केले ?




34. इ.स. 1916 मध्ये भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले ?




35. शारदाश्रम या संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुले, मुली व स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी कोणी स्वीकारली ?




36. खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या माध्यमातून रमाबाई रानडे यांनी स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरु केला ?




37. बंगालमध्ये 'द मोहम्मदन लिटररी सोसायटी' हि संस्था स्थापन करून मुस्लीम समाजातील धर्मसुधारणेला कोणी सुरुवात केली ?





38. मोहम्मदन अँग्लो ओरिएन्टल कॉलेजचे रुपांतर पुढे अलिगढ मुस्लीम विद्यापीठात झाले. हे मोहम्मदन अँग्लो ओरिएन्टल कॉलेज कोणी स्थापन केले ?




39. हिंदूंना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून इ.स. 1915 मध्ये हिंदू महासभेची स्थापना कोणी केली ?




40. प. मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठ कोणत्या साली स्थापन केले ?




41. हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबध्द व चारित्र्यसंपन्न संघटना उभारण्याच्या हेतूने इ.स. 1925 साली नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली ?




42. हिंदू धर्मतील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या रत्नागिरी येथील पतित पावन मंदिराची स्थापना कोणी केली ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top