This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
4. 1857 चा उठाव
1.
"१८५७ चे स्वातंत्र्यसमर" या पुस्तकांनी अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली हे पुस्तक कोणी लिहिले
1) महात्मा गांधी
2) लोकमान्य टिळक
3) स्वातंत्र्यवीर सावरकर
4) पंडित नेहरू
2.
1817 मध्ये इंग्रजांविरुद्ध पालकांनी सशस्त्र उठाव केला या उठावाचे नेतृत्व कोणी केले
1) उमाजी नाईक
2) बक्षी जगनबंधु विद्याधर
3) स्वातंत्र्यवीर सावरकर
4) विद्यासागर
3.
पाईक कोणाला म्हणत
1) स्वतंत्र राज्यांची खडे सैनिक
2) इंग्रजांचे खडे सैनिक
3) शेतकरी
4) नोकरदार वर्ग
4.
इसवी सन 1817 मध्ये पाईकांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला या उठावाचे नेतृत्व कोणी केले
1) उमाजी नाईक
2) बक्षी जगन बंधू विद्याधर
3) स्वातंत्र्यवीर सावरकर
4) विद्यासागर
5.
1832 मध्ये कंपनी सरकारने उमाजी नाईक यांना अटक केली व फाशी दिली उमाजी नाईक यांचे खालीलपैकी कोणते कार्य आहे
1) रामोशी बांधवांचे एकत्रीकरण
2) इंग्रजांविरुद्ध लढा उभारला
3) युवकांचे संघटन
4) वरीलपैकी सर्व
6.
1857 लढ्याची कारणे कोणती?अ) इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी नवीन महसूल पद्धत अमलात आणलीआ) इंग्रजांनी भारतीयांच्या चालीरीती परंपरा रूढी यात हस्तक्षेप केलाइ) हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेची वागणूक देत.ई) इंग्रजांनी अनेक भारतीय राज्य ताब्यात घेतली होती
1) अ, आ, इ व ई बरोबर
2) अ, आ, ई बरोबर
3) अ व आ बरोबर
4) फक्त इ बरोबर
7.
चरबी लावलेली काडतुसे वापरण्यास विरोध करणाऱ्या सैनिकांना जबर शिक्षा झाली वृत्तीचा विरोध कोणी केला?
1) स्वातंत्र्यवीर सावरकर
2) नादिरशहा
3) बादशहा
4) मंगल
8.
१८५७ चा लढा अयशस्वी होण्यामागचे खालीलपैकी कोणते कारण नाही?
1) लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही
2) सर्वमान्य नेत्यांचा अभाव
3) लष्करी डावपेचांचा अभाव
4) राणी व्हिटोरियाचा जाहीरनामा
9.
ब्रिटीश पार्लमेंटने १८५८ साली ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त करून गव्हर्नर पद बंद करून कोणते पद सुरु केले?
1) कर्नल
2) व्हाईसरॉय
3) लेफ्टनंट
4) जनरल
10.
पहिला व्हाईसरॉय कोण ?
1) व्हिक्टोरिया
2) लॉर्ड डलहौसी
3) लॉर्ड कॅनिंग
4) रॉबर्ट क्लाइव्ह
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top