This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
3. ब्रिटीश सत्तेचे परिणाम
1.
इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र कोणते होते ?
1) मुंबई
2) सुरत
3) दिवदमन
4) रत्नागिरी
2.
माधवराव पेशवे यांच्या मृत्युनंतर कोणी पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांना सहकार्य केले?
1) नारायणराव
2) दुसरा बाजीराव
3) बाळाजी
4) रघुनाथराव
3.
इसवी सन १७७४ ते १८१८ यादरम्यान मराठे व इंग्रज यांच्यामध्ये किती वेळा युद्धे झाली?
1) पाच
2) चार
3) निश्चित सांगता येणार नाही
4) तीन
4.
सन १७९८ मध्ये भारतात कोणता गव्हर्नर जनरल आला?
1) लॉर्ड डफरीन
2) लॉर्ड कॅनिंग
3) लॉर्ड वेलस्ली
4) लॉर्ड रिपन
5.
इसवी सन १८०२ इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार कोणी केला?
1) दुसरा बाजीराव
2) रणजीत सिंह
3) टिपू सुलतान
4) छत्रपती प्रतापसिंह
6.
छत्रपती प्रतापसिंहच्या कोणत्या कारभारीने यांनी इंग्लंड पर्यंत दाद मागण्याचा प्रयत्न केला?
1) मीरजाफर
2) रघुनाथराव पेशवे
3) शहा आलम
4) रंगो बापुजी गुप्ते
7.
लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून सातारचे राज्य खालसा करण्याचे काम केंव्हा केले?
1) १८४८
2) १८०२
3) १८४०
4) १८१८
8.
इस 1802मध्ये इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार कोणी केला
1) टिपू सुलतान
2) रणजीत सिंह
3) दुसरा बाजीराव
4) छत्रपती प्रतापसिंह
9.
छत्रपती प्रतापसिंह यांनी 1827 साली राजनीतिविषयक कोणता ग्रंथ लिहून छापला
1) राजनीति
2) राजसभा
3) सभा नीति
4) नीती सभा
10.
छत्रपती प्रतापसिंह यांनी सातारा शहरात कोणत्या सुधारणा केल्या
1) मुला-मुलींना संस्कृत मराठी इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा बांधल्या
2) रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावली
3) वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर
4) शहरात रस्ते बांधले
11.
महसूल गोळा करण्याचे काम ईस्ट इंडिया कंपनीकडे तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हणतात ही दुहेरी राज्यव्यवस्था 17 65 बंगालमध्ये कोणी अस्तित्वात आणली
1) रॉबर्ट क्लाइव्ह
2) रॉबर्ट व्हॉईसरॉय
3) रॉबर्ट रॉय
4) छत्रपती प्रतापसिंह
12.
ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी 17 73 चा रेग्युलेटिंग एक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नर ला कोणता हुद्दा देण्यात आला
1) गव्हर्नर
2) मेंबर
3) यापैकी नाही
4) गव्हर्नर जनरल
13.
भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती भारतामध्ये नोकरशाहीची निर्मिती कोणी केली
1) रॉबर्ट क्लाइव्ह
2) गव्हर्नर जनरल
3) लोड वॉरन हेस्टींग
4) लॉर्ड कॉर्नवालीस
14.
1773 चा रेग्युलेटिंग नुसार खालीलपैकी कोण गव्हर्नर जनरल झाला?
1) लोर्ड वॉरन हेस्टींग
2) लॉर्ड व्हाईसराय
3) लॉर्ड वेलस्ली
4) लॉर्ड क्लाइव्ह
15.
लॉर्ड मेकॉले यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कोणती संहिता तयार केली
1) नोकरशाही
2) शैक्षणिक संहिता
3) कायद्याची संहिता
4) धार्मिक संहिता
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top