2 युरोप आणि भारत


1. प्रबोधन युगाच्या बाबतीत असत्य विधान ओळखा




2. छपाई यंत्राचा शोध केव्हा लागला ?




3. चौदाशे 53 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कोणते शहर जिंकून घेतले?




4. खालीलपैकी कोणत्या देशातून औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झाला ?




5. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्यासाठी खालीलपैकी कोणी प्रयत्न केले?




6. पुढीलपैकी योग्य जोड्या ओळखा.






7. लिओनार्दो-द-विंची यांची खालीलपैकी कोणती चित्राकृती नाही.




8. युरोपात बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्रांच्या साहाय्याने उत्पादन होवू लागले. या बदलला कोणती क्रांती म्हणून ओळखले जाते




9. कर्नाटक युद्धे कोणाकोणात झालीत?




10. प्लासीची लढाई जून २३, इ.स. १७५७ रोजी झालेली ब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनी व बंगालच्या नवाबच्या सैन्यांमधील लढाई होती. यामध्ये कोणाचा विजय झाला?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top