13 स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ण


1. प्रजामंडळांची अखिल भारतीय प्रजा परिषद कधी स्थापन करण्यात आली ?




2. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात सहाशेच्यावर _________ होते.




3. भारत स्वातंत्र्य झाल्यावर संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढणारे भारताचे तत्कालीन गृहमंत्री कोण होते ?




4. संस्थानिकांना सरदार पटेलांनी भारतात सामील होण्याचे आवाहन केले, सर्व संस्थाने भारतात विलीन झाली फक्त तीन संस्थाने भारतात सामील झाली नव्हती. ती तीन संस्थाने कोणती ?




5. सौराष्ट्रातील जुनागड हे संस्थान भारतात कधी विलीन करण्यात आले ?




6. भारतातील सर्वात मोठे संस्थान हैद्राबादवर कोणाची एकतंत्री राजवट होती ?




7. 1938 साली हैद्राबाद स्टेट कॉंग्रेसची स्थापना कोणी केली ?




8. हैद्राबाद संस्थानातील प्रजेची भारतात विलीन होण्याची मागणी धुडकावून लावण्यासाठी निजामाचा सहकारी कासीम रझवी याने कोणी संघटना स्थापन केली ?




9. हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करण्यात यावे असा ठराव हैद्राबाद स्टेट कॉंग्रेसने कधी केला ?




10. 13 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारने निजामाविरुद्ध सुरु केलेल्या पोलीस कारवाईचे सांकेतिक नाव काय होते ?




11. खालीलपैकी कोणते संस्थान 17 सप्टेंबर 1948 रोजी भारतात विलीन करण्यात आले ?




12. खालीलपैकी कोणत्या चळवळीद्वारे विद्यार्थी हैद्राबाद मुक्तिलढ्यात सहभागी झाले ?




13. खालीलपैकी कोणता दिवस मराठवाड्यात 'मराठवाडा मुक्तिदिन' म्हणून साजरा केला जातो ?




14. काश्मीर संस्थान पाकिस्तानात सामील करून घेण्याचा पाकिस्तानचा मानस होता. यासाठी पाकिस्तान काश्मीर संस्थानचा राजा _______ याच्यावर दडपण आणू लागले.




15. खालीलपैकी कोणत्या प्रदेशावर भारत स्वतंत्र झाल्यानंतरही फ्रान्सचे आधिपत्य होते ?
अ] चंद्रनगर, ब] पुदुच्चेरी, क] कारिकल, ड] माहे, इ] यामण




16. गोवा हा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी पोर्तुगीजांच्या विरुध्द लढा उभारण्याच्या उद्देशाने गोवा कॉंग्रेस समितीची स्थापना कोणी केली ?




17. डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोवामुक्तीसाठी सत्याग्रहाचा लढा कधी सुरु केला ?




18. गुजरातमधील दादरा आणि नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी कोणत्या दलाची उभारणी करण्यात आली होती ?




19. आझाद गोमंतक दलाच्या तरुणांनी सशस्त्र हल्ला करून दादरा आणि नगर हवेलीचा प्रदेश _______ सत्तेपासून मुक्त केला.




20. पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त करण्यासाठी भारतीय सैन्याने गोव्यात प्रवेश कधी केला ?




21. पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला गोवा हा प्रदेश पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून कधी मुक्त झाला ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top