This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
12 स्वातंत्र्यप्राप्ती
1.
राष्ट्रीय सभेची चळवळ कमकुवत करण्यासाठी ब्रिटिशांनी कोणत्या राज्यनितीचा अवलंब केला ?
1) फोडा आणि राज्य करा
2) अंधश्रद्धेला थारा
3) यापैकी नाही
4) एकजुटीचे राजकारण
2.
1930 साली सर्वप्रथम स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राचा विचार कोणी मांडला ?
1) अश्फाक उल्ला खान
2) बॅ. मोहम्मद अली जिन्हा
3) मोहम्मद इक़्बाल
4) रहेमत अली चौधरी
3.
जून 1945 मध्ये व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी मांडलेल्या योजनेत कोणत्या तरतुदी होत्या ?
1) व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात हिंदू व मुस्लीम सदस्यांची संख्या समान राहील.
2) व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात व्हाईसरॉय व सरसेनापती हे दोन ब्रिटीश सोडून सर्व सदस्य भारतीय असतील.
3) वरील सर्व.
4) केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात मुस्लीम, दलित व अल्पसंख्यांकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल.
4.
खालीलपैकी कोण मार्च 1946 च्या त्रिमंत्री शिष्टमंडळाचे सदस्य नव्हते ?
1) स्टफर्ड क्रिप्स
2) विस्टन चर्चिल
3) पॅथिक लॉरेन्स
4) ए. व्ही. अलेक्झांडर
5.
त्रिमंत्री शिष्टमंडळाने भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना भारतीय नेत्यांसमोर मांडली. या योजनेलाच __________ असे म्हणतात.
1) वेव्हेल योजना
2) क्रिप्स योजना
3) त्रिमंत्री योजना
4) माउंटबॅटन योजना
6.
स्वतंत्र पाकिस्तानची मागणी पूर्ण होत नसल्याने मुस्लीम लीगने कोणत्या दिवशी प्रत्यक्ष कृतिदिन पाळण्याचे जाहीर केले ?
1) 16 ऑगस्ट 1946
2) 22 जुलै 1945
3) 23 सप्टेंबर 1945
4) 29 ऑगस्ट 1946
7.
व्हाईसरॉय वेव्हेल यांनी स्थापन केलेल्या हंगामी सरकारचे प्रमुख कोण होते ?
1) व्हाईसरॉय वेव्हेल
2) प. जवाहरलाल नेहरू
3) महात्मा गांधी
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
8.
इंग्लंडचे पंतप्रधान ____________ यांनी जून 1948 पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्यात येईल अशी घोषणा केली ?
1) क्लेमेंट अॅटली
2) स्टफर्ड क्रिप्स
3) विस्टन चर्चिल
4) लॉर्ड माउंटबॅटन
9.
कोणत्या योजनेनुसार भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्यात आली ?
1) वेव्हेल योजना
2) त्रिमंत्री योजना
3) क्रिप्स योजना
4) माउंटबॅटन योजना
10.
माउंटबॅटन योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये कधी संमत झाला ?
1) 16 ऑगस्ट 1946
2) 4 जुलै 1948
3) 20 जून 1947
4) 18 जुलै 1947
11.
30 जानेवारी 1948 रोजी ___________ याने महात्मा गांधी यांची हत्या केली.
1) अनंत कान्हेरे
2) खुदिराम बोस
3) नथुराम गोडसे
4) चाफेकर बंधू
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top