11 समतेचा लढा


1. नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती दीनबंधू मित्र यांच्या कोणत्या नाटकामुळे सर्व समाजाच्या नजरेस आली ?




2. 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची 'किसान सभा' कोणाच्या पुढाकाराने स्थापन झाली ?




3. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोपला शेतकऱ्यांनी सरकार विरोधात मोठा उठाव केला ?




4. 1936 साली कोणाच्या पुढाकाराने 'अखिल भारतीय किसान सभा' स्थापन झाली ?




5. राष्ट्रीय सभेचे 1936 साली भरलेले अधिवेशन हे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन होते. हे अधिवेशन महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात ________ येथे भरले होते.




6. 1938 साली पूर्व खानदेशात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके बुडाली म्हणून शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची झाल्याने शेतसारा माफ करून घेण्यासाठी खालीलपैकी कोणी जागोजागी सभा व मिरवणुका घेतल्या ?




7. खालीलपैकी कोण अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष होते ?




8. खालीलपैकी कोणाला 'भारतीय कामगार चळवळीचे जनक' असे म्हणतात ?




9. ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेसची (आयटक) स्थापना कोणत्या साली झाली ?




10. आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?




11. कामगार वर्गात समाजवादी विचारांचा प्रसार करून त्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे काम खालीलपैकी कोणत्या समाजवादी नेत्याने केले ?




12. भारतात साम्यवादाचा प्रभाव कधी जाणवू लागला ?




13. भारतामध्ये साम्यवादी पक्षाची स्थापना कधी झाली ?




14. खालीलपैकी कोणी शारदाससदन हि संस्था स्थापन केली ?




15. खालीलपैकी कोणती संस्था रमाबाई रानडे यांनी स्थापन केली ?




16. पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण आहेत ?




17. भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर कोण ?




18. अस्पृश्यतेचे खंडन करणारे 'विटाळ विध्वंसन' हे पुस्तक कोणी लिहिले ?




19. खालीलपैकी कोणी तामिळनाडूमध्ये अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली ?




20. दलितांच्या प्रगतीसाठी 1906 साली 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' हि संस्था कोणी स्थापन केली ?




21. खालीलपैकी कोणी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा जाहीरनामा काढला ?




22. खालीलपैकी कोणत्या संस्थानात आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा करण्यात आला ?




23. 1920 साली भरविण्यात आलेल्या ब्राम्हणेतर परिषदेचे नेतृत्व कोणी केले ?




24. 22 फेब्रुवारी 1918 रोजी सरकारच्या गॅझेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करून कोणत्या संस्थानातील 'बलुतेदारी पद्धती' नष्ट करण्यात आली ?




25. जातीसंस्था समूळ नष्ट झाल्याशिवाय दलितांवरील अन्यायाचा आणि विषमतेचा शेवट होणार नाही, सामाजिक समता हा दलितांचा हक्क आहे अशी धारणा कोणाची होती ?




26. खालीलपैकी कोणी जुलै 1924 मध्ये 'बहिष्कृत हितकारिणी सभा' स्थापन केली ?




27. खालीलपैकी कोणी दलितांना पाणवठे खुले झाले नाहीत म्हणून महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला ?




28. 1930 ला नाशिक येथे झालेल्या काळाराम मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?




29. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केले नव्हते ?




30. बहिष्कृत भारत हे पाक्षिक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधी सुरु केले ?






31. सन 1942 साली 'शेड्युल्ड कास्ट फेडरेशन'ची स्थापना कोणी केली ?




32. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी नागपुर येथे आपल्या असंख्य अनुयायांसह मानवतेचा व समतेचा पुरस्कार करणाऱ्या _______ धर्माचा स्वीकार केला.




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top