10. सशस्त्र क्रांतिकारी चळवळ


1. पंजाबमध्ये सरकारविरोधी कुका चळवळ कोणाच्या नेतृत्वात करण्यात आली ?




2. खालीलपैकी कोणाला आद्यक्रांतिकारक म्हणून ओळखले जाते ?




3. 1883 साली _________च्या तुरुंगात वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू झाला.




4. 1897 साली पुण्यात प्लेगच्या साथीने हाहाकार उडवला, शेकडो लोक मृत्युमुखी पडले. या साथीला आटोक्यात आणण्यासाठी कोणत्या ब्रिटीश अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली ?




5. प्लेग कमिशनर रँड याने जनतेवर जुलूम-जबरदस्ती केली याचा बदला म्हणून 22 जुन 1897 रोजी रँडचा खून कोणी केला ?




6. बिहारमधील मुंडा या आदिवासी जमातीने कोणाच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश सरकारविरुद्ध मोठा उठाव केला ?




7. सन 1900 मध्ये नाशिक येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी _________ हि क्रांतीकारकांची गुप्त संघटना स्थापन केली. 1904 ला याच संघटनेचे रुपांतर अभिनव भारत या नवीन संघटनेत करण्यात आले.




8. खालीलपैकी कोणी प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारक 'जोसेफ मॅझिनी' याचे चरित्र लिहिले ?




9. '1857 चे स्वातंत्र्यसमर' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?




10. खालीलपैकी कोणत्या क्रांतीकारकाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारले ?




11. 'माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाचे आहे ?




12. बंगालमधील क्रांतिकारी संघटना 'अनुशीलन समिती'चे प्रमुख कोण होते ?




13. 1908 साली खुदिराम बोस व प्रफुल्लकुमार चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी कोणाला ठार करण्याची योजना आखली होती ?




14. खालीलपैकी कोणत्या क्रांतीकारकाने व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिंग्सवर बॉम्ब फेकला ?




15. खालीलपैकी कोणत्या क्रांतीकारकाने मद्रास प्रांतात अॅश या ब्रिटीश अधिकाऱ्याला ठार मारले ?




16. प. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाउसची स्थापना कुठे केली ?




17. जर्मनीतील स्टूटगार्ड येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताचा ध्वज कोणी फडकवला होता ?




18. खालीलपैकी कोणत्या क्रांतीकारकाने इंग्रज अधिकारी कर्झन वायलीचा वध केला ?




19. खालीलपैकी कोणी अमेरिकेत कॅनडा व अमेरिका येथील भारतीयांची 'गदर' हि संघटना स्थापन केली ?




20. उत्तर प्रदेशात 9 ऑगस्ट 1925 रोजी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना क्रांतिकारकांनी लुटून कट यशस्वी केला. यालाच ________ असे म्हटले जाते.




21. फासावर चढणारा पहिला मुस्लीम क्रांतिकारक कोण होता ?




22. हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' या संघटनेची स्थापना कधी करण्यात आली ?




23. खालीलपैकी कोण 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी'चे प्रमुख होते ?




24. लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतसिंग व राजगुरू यांनी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले ?




25. खालीलपैकी कोणी नागरी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या दोन विधेयकांचा निषेध करण्यासाठी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले ?




26. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी ________ येथील तुरुंगात फाशी देण्यात आली.




27. बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख सूर्य सेन यांच्या नेतृत्वात क्रांतिकारकांनी ब्रिटीश शस्त्रागार लुटून शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. या घटनेला __________ असे सुद्धा म्हटले जाते.




28. कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नरवर गोळ्या झाडणाऱ्या धाडसी युवतीचे नाव काय ?




29. खालीलपैकी कोणी जालियानवाला बाग हत्याकांडास जबाबदार असणारा इंग्रज अधिकारी ओडवायर याचा 1940 साली इंग्लंडमध्ये वध जाऊन वध केला ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top