1 इतिहासाची साधने


1. पुण्यातील----------येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणांस महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पहावयास मिळतात?




2. सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी "बहिष्कृत भारत" या पत्राची सुरुवात कधी करण्यात आली?




3. इतिहासाच्या साधनांमधील .......... साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत?




4. ऐतिहासिक वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपणांस कशा विषयीची माहिती मिळते?




5. थोर पुरुषांच्या पुतळ्याच्या दर्शनी पाटीवर काय असायला हवे?




6. ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्धसत्य वारसा आपल्याला भावी पिढ्यां कडे सोपवता येईल. हे विधान सत्य आहे की असत्य ते ओळखा


7. विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे .......... होय.




8. वस्तू ,वास्तू ,नाणी ,पुतळे आणि पदके इत्यादींचा समावेश कोणत्या साधनांमध्ये होतो?




9. लिखित साधना मध्ये कोणत्या साधनांचा समावेश होतो?




10. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी कोणत्या मासिकातून समाजप्रबोधनाचे कार्य केले?




11. लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून स्वातंत्र्यपूर्व काळात सांस्कृतिक व सामाजिक स्थितीवर भाष्य केले?




12. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जानेवारी 1920 मध्ये कोणते पाक्षिक सुरु केले?




13. खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश मौखिक साधनात होत नाही?




14. संयुक्त महाराष्ट्र लढा यासारख्या घटना वर कोणी पोवाड्यांची रचना केली




15. सुभाष चंद्र बोस यांचे भाषण याचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासात कोणते साधन म्हणून करता येतो?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top