This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
9 नकाशाप्रमाण
1.
जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर व नकाशातील अंतर यांचे गुणोत्तर म्हणजेच _______ होय.
1) नकाशाप्रमाण
2) भौगोलिक अंतर
3) वास्तविक अंतर
4) यापैकी नाही
2.
नकाशांमध्ये प्रमाण व्यस्त करण्याचे किती प्रकार आहेत ?
1) चार
2) पाच
3) दोन
4) तीन
3.
शब्द्प्रमाणामध्ये 1 सेमी = 50 किमी असे प्रमाण असेल तर या प्रमाणातील सेंटीमीटर व किमी हि एकके अनुक्रमे कोणते अंतर दर्शवितात ?
1) विषुववृत्तावरील व नकाशातील
2) धृवावरील व विषुववृत्तावरील
3) जमिनीवरील व नकाशातील
4) नकाशातील व जमानिवरील
4.
प्रत्यक्ष गुणोत्तराच्या स्वरुपात दर्शवल्या जाणारे प्रमाण कोणते ?
1) यापैकी नाही
2) शब्द्प्रमाण
3) रेशाप्रमाण
4) अंकप्रमाण
5.
नकाशावर रेषाप्रमाण काढलेले असल्यास नकाशाच्या आकारमानानुसार रेषाप्रमाण ________.
1) ब] बदलते
2) दोन्ही बरोबर
3) अ] बदलत नाही
4) दोन्ही चूक
6.
ज्या नकाशात जमिनीवरील मर्यादित भाग जास्त जागा व्यापतो ते नकाशे कोणते ?
1) शब्दप्रमाण नकाशे
2) रेषाप्रमाण नकाशे
3) संख्याप्रमाण नकाशे
4) बृहदप्रमाण नकाशे
7.
खालीलपैकी बृह्द्प्रमाण नकाशाचे उदाहरण कोणते ?
1) गाव
2) शहर
3) वरील सर्व
4) शेत
8.
नकाशावर प्रमाण लिहिताना उजवी बाजू काय दर्शवते ?
1) जमिनीवरील अंतर
2) विषुववृत्तीय अंतर
3) यापैकी नाही
4) नकाशावरील अंतर
9.
खालीलपैकी कोणते नकाशाप्रमाण हे वैश्विक प्रमाण आहे ?
1) अंकप्रमाण
2) रेषाप्रमाण
3) शब्द्प्रमाण
4) आलेखात्मक प्रमाण
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top