This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
8 उद्योग
1.
एखाद्या प्रदेशात होणारा उद्योगांचा विकास हा कशावर अवलंबून असतो ?
1) पाणीपुरवठा
2) यापैकी सर्व
3) वाहतूक सुविधा
4) कच्चा माल
2.
खालीलपैकी कोणता प्रदेश उद्योगांसाठी प्रतिकूल ठरेल ?
1) वाळवंट
2) वरील सर्व
3) पर्वतमय प्रदेश
4) घनदाट वने
3.
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लोह-पोलाद उद्योगाचे स्थानिकीकरण झाले आहे ?
1) इटानगर
2) जेसलमेर
3) श्रीनगर
4) जमशेदपूर
4.
सिमेंट, साखर, लोह्पोलाद, इत्यादी उद्योग खालीलपैकी उद्योगांच्या कोणत्या प्रकारात येतात ?
1) मध्यम उद्योग
2) लघुउद्योग
3) सार्वजनिक उद्योग
4) मोठे उद्योग
5.
फळप्रक्रिया उद्योग हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा उद्योग आहे ?
1) मोठे उद्योग
2) गृह उद्योग
3) मध्यम उद्योग
4) लघु उद्योग
6.
खालीलपैकी कोणत्या उद्योगाचा कृषीवर आधारित उद्योगांमध्ये समावेश होतो ?
1) दुग्धव्यवसाय
2) फळप्रक्रिया
3) वरील सर्व
4) गुऱ्हाळ
7.
खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.
1) उद्योगांना चालना देण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना विनामुल्य कच्चामाल पुरवला जातो.
2) देशाच्या आर्थिक विकासात उद्योगांचे स्थान महत्वाचे आहे.
3) विशेष औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना वीज, पाणी, कर यांमध्ये सवलत दिल्या जाते.
4) शासनाकडून उद्योगांना चालना देण्यासाठी आणि प्रदेशातील कार्यक्षम लोकसंख्येला रोजगार मिळण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली जाते.
8.
उद्योगांचे विकेंद्रीकरण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सरकारने 'महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ' केव्हा स्थापन केले ?
1) 1 जुलै 1961
2) 1 एप्रिल 1962
3) 1 ऑगस्ट 1962
4) 1 मे 1960
9.
खालीलपैकी बरोबर विधान ओळखा.
1) औद्यीकीकरणामुळे दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होते
2) सर्व विधाने बरोबर
3) औद्यीकीकरणामुळे प्रदेशातील युवकांना रोजगार मिळतो.
4) उद्योगांमुळे शेती तसेच देशाचा आर्थिक विकास होत असतो.
10.
माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे उद्योगांत कोणती विविध कामे केली जातात ?
1) वरील सर्व
2) माहिती संग्रहित करणे
3) तांत्रिक माहिती शोधणे
4) मागणीनुसार माहिती पुरवणे
11.
उद्योजक व्यक्ती किंवा उद्योगसमूहाने समाजहित तसेच पर्यावरण संतुलनासाठी केलेली कृती उद्योगांचे _______ समजले जाते.
1) आर्थिक दायित्व
2) समाजसेवा
3) सामाजिक दायित्व
4) प्राथमिक जबाबदारी
12.
पाच कोटींपेक्षा अधिक नफा कमावणाऱ्या उद्योगसमूहाने आपल्या नफ्यातील कमीत कमी किती टक्के रक्कम समाज उपयोगी कार्यासाठी खर्च केली पाहिजे ?
1) 5%
2) 2%
3) 1%
4) 10%
13.
भारत शासनाचे प्रदूषणाविषयक कामकाज कोण पाहते ?
1) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ
2) राष्ट्रीय जलप्रदूषण मंडळ
3) केंद्रीय औद्योगिक प्रदूषण मंडळ
4) केंद्रीय वायू प्रदूषण मंडळ
14.
जलव्यवस्थापनासाठी खालीलपैकी कोणता उपाय योग्य ठरेल ?
1) पाण्याचा पुनर्वापर करणे
2) जलप्रदूषण कमी करणे
3) कालवे, बंधारे, शेततळी बांधणे
4) वरील सर्व
15.
भारतातील सार्वजनिक उद्योगांपैकी एक 'BHEL' चे पूर्ण रूप सांगा.
1) Bharat Heavy Elecrticals Limited
2) Bharat Heavy Engine Limited
3) Best Hindustan Electricals Limited
4) Bihar Horse Export Limited
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top