6 भूमी उपयोजन


1. जमिनीचा कस वाढवण्यासाठी एक ते दोन हंगाम शेतजमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाहीत यास काय म्हटले जाते ?




2. भूमी उपयोजन म्हणजे काय ?




3. सिमांकित केलेले वनक्षेत्र हे कोणत्या प्रकारचे भूमी उपयोजन आहे ?




4. गाव पंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची जमीन जी चराऊ म्हणून वापरण्यात येते अशा जमिनीस काय म्हणतात ?




5. नागरी भूमी उपयोजनामध्ये व्यावसायिक क्षेत्रात प्रामुख्याने कशाचा समावेश ?




6. नागरी भूमी उपयोजनाच्या वाहतूक सुविधांच्या क्षेत्रात कोणती वाहतूक व्यवस्था असते ?




7. रुग्णालय, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, इत्यादी नागरी भूमी उपयोजनाच्या कोणत्या क्षेत्रात येतात ?




8. काही वेळेस व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, वाहतूक सुविधांचे क्षेत्र, सार्वजनिक सेवांचे क्षेत्र, मनोरंजनाचे क्षेत्र, इत्यादी एकत्रितरित्या काही भागांत आढळतात. अशा भूमी उपयोजनास काय म्हणतात ?




9. नागरी वसाहतींच्या सिमाक्षेत्राच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरु होते त्या दरम्यानच्या प्रदेशाला काय म्हणतात ?




10. खालीलपैकी कोणत्या शहराचा नियोजित शहर म्हणून उल्लेख करता येईल ?




11. भारत व जपान या दोन देशांपैकी वनाच्छादित जमिनीची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे ?




12. जमिनीच्या मालकीची नोंदणी सरकारच्या कोणत्या खात्याकडे केली जाते ?




13. जमिनीवरील मालकी हक्क किंवा जमिनीविषयी सर्व माहिती महसूल खात्याकडील कोणत्या कागदपत्रावरून समजते ?




14. बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद कशात केली जाते ?




15. बिगर शेतजमीनीचा मालकी हक्क व क्षेत्रफळ दर्शविणारा दस्तऐवज शासनाच्या कोणत्या विभागाकडून मिळतो ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top