This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
5 सागरी प्रवाह
1.
कोणत्या वाऱ्यांमुळे सागरजलाला गती प्राप्त होते ?
1) ग्रहीय वारे
2) दरीय वारे
3) मतलई वारे
4) खंडीय वारे
2.
सागरी प्रवाह प्रामुख्याने कोणत्या घटकांमुळे निर्माण होतात ?
1) ग्रहीय वारे
2) सागरजलाचे तापमान
3) सागरजलाची क्षारता व घनता
4) वरील सर्व
3.
कोणत्या कारणामुळे उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात ?
1) जागतिक तापमान वाढ
2) पृथ्वीचे परिवलन
3) पृथ्वीचे परिभ्रमण
4) अलनिनोचा प्रभाव
4.
हिंदी महासागरावर कोणत्या वाऱ्यांचा मोठा प्रभाव आहे ?
1) व्यापारी वारे
2) मतलई वारे
3) मान्सून वारे
4) ग्रहीय वारे
5.
महासागरात वनस्पती, शेवाळ, प्लवंक, इत्यादींची वाढ कोणत्या भागात होते ?
1) शीत प्रवाह वाहणाऱ्या भागात
2) उष्ण व शीत प्रवाह एकत्र येतात त्या भागात
3) यापैकी नाही
4) उष्ण प्रवाह वाहणाऱ्या भागात
6.
उष्ण आणि शीत सागरी प्रवाह ज्या भागात एकत्र येतात त्या भागात कशाची निर्मिती होते ?
1) दवबिंदू
2) सागरी मैदान
3) दाट धुके
4) दहिवर
7.
गल्फ हा खालीलपैकी कोणता सागरी प्रवाह आहे ?
1) यापैकी नाही
2) थंड
3) उष्ण
4) थंड व उष्ण
8.
महासागरातील वेगवेगळ्या भागांतील पाण्याच्या तापमान व घनतेतील तफावतीमुळे तयार झालेल्या खोल सागरी प्रवाहाला काय म्हणतात ?
1) उष्णता-क्षारता अभिसरण
2) यापैकी नाही
3) ग्रहीय सागरी प्रवाह
4) समशीतोष्ण प्रवाह
9.
थंड पाण्याच्या तुलनेत गरम झालेल्या सागरी पाण्याची क्षारता _______
1) कमी असते
2) सारखीच असते
3) जास्त असते
4) बदलत नाही
10.
सागरी प्रवाहाच्या चक्रीय आकृतीबंधामुळे तयार झालेले सर्गासो समुद्र हे कोणत्या महासागरात आहे ?
1) पॅसिफिक महासागर
2) अटलांटिक महासागर
3) हिंदी महासागर
4) आर्क्टिक महासागर
11.
मध्य अक्षवृत्ताच्या आसपास सागरी प्रवाह कसे वाहतात ?
1) दक्षिणेकडून उत्तरेकडे
2) पूर्वेकडून पश्चिमेकडे
3) पश्चिमेकडून पूर्वेकडे
4) उत्तरेकडून दक्षिणेकडे
12.
शीत सागरी प्रवाहालगतच्या किनारपट्टीवर कशाचे प्रमाण कमी असते ?
1) थंडीचे
2) हवेचे
3) पावसाचे
4) सागरी अवसाद
13.
विषुववृत्तीय सागरी प्रवाह कसे वाहतात ?
1) पश्चिमेकडून पूर्वेकडे
2) उत्तरेकडून दक्षिणेकडे
3) दक्षिणेकडून उत्तरेकडे
4) पूर्वेकडून पश्चिमेकडे
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top