4 सागरतळरचना


1. पृथ्वीचा सुमारे किती टक्के पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला आहे ?




2. महासागरांची सरासरी खोली सुमारे किती मीटर आहे ?




3. किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे काय ?




4. भूखंडमंचाची खोली समुद्रसपाटीपासून सुमारे किती मीटरपर्यंत असते ?




5. भूखंडमंचाचा भाग संपल्यावर समुद्रतळाचा उतार तीव्र होतो यास काय म्हणतात ?




6. खंडांन्त उताराला लागून असलेला सागरतळाचा सपाट भाग म्हणजे काय ?




7. जलमग्न पर्वतरांगांच्या शिखरांचे भाग काही ठिकाणी सागरपृष्ठाच्या वर आलेले असतात त्यांना काय म्हणतात ?




8. सागरतळावर आढळणाऱ्या काही खोल, अरुंद आणि तीव्र उतारांच्या विवर सदृश्य सागरी भूरूपांना काय म्हणतात ?




9. 11034 मी. खोली असलेल्या जगातील सर्वात खोल गर्ताचे नाव काय ?




10. सागरतळाच्या भागात लहान-मोठ्या आकारांचे दगडगोटे, जाडीभरडी वाळू, मातीचे सूक्ष्मकण इत्यादी पदार्थ नद्या, हिमनद्या इत्यादींमार्फत वाहून आणले जातात या पदार्थांना काय म्हणतात ?




11. कोणत्या मानवनिर्मित घटकांचे संचयन सागरात होते ?




12. महासागरातील जीवसृष्टीचे स्वरूप समजण्यासाठी व सागरतळावरील खनिजांची माहिती मिळवण्यासाठी काय महत्वाचे ठरतात ?




13. अवसादांच्या एकमेकांवर साचणाऱ्या थरांचा व सागरजलाचा दाब यामुळे कोणत्या खडकांची निर्मिती होते ?




14. भारतामध्ये सर्वेक्षणासाठी कोणत्या ठिकाणच्या समुद्रसपाटीची सरासरी उंची शून्य मानली जाते ?




15. खालीलपैकी सागरतळाचा कोणता भाग मानव वापरतो ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top