This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
2 पृथ्वीचे अंतरंग
1.
ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थात कोणता घटक आढळतो ?
1) वाफ
2) वायू
3) उष्ण लाव्हारस
4) वरील सर्व
2.
लाव्हारस थंड झाल्यावर त्यापासून कोणता खडक तयार होतो ?
1) रुपांतरीत
2) चुनखडक
3) स्तरित
4) अग्निजन्य
3.
भूकंपलहरी पृथ्वीच्या कोणत्या भागातून प्रवास करतात ?
1) प्रावरण
2) बह्यागभा
3) अंतर्गाभा
4) भूकवच
4.
पृथ्वीच्या भूकवचापासून जसजसे खोल जावे तसतसे तापमान _______.
1) वरील सर्व
2) कमी होते
3) वाढत जाते
4) स्थिर राहते
5.
पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे किती अंश सेल्सिअस तापमान असते ?
1) 5000 ते 6000
2) 6000 ते 7000
3) 5500 ते 6000
4) 4500 ते 5500
6.
पृथ्वीचे खंडीय कवच प्रामुख्याने कोणत्या मुलद्रव्यांनी बनलेले आहे ?
1) अ)सिलिका
2) अ व ब दोन्ही
3) ब)अॅल्युमिनियम
4) फक्त ब
7.
खंडीय कवचाची सरासरी जाडी किती किमी आहे ?
1) 40 किमी
2) 30 किमी
3) 10 किमी
4) 20 किमी
8.
ग्रॅनाईट हा खडक पृथ्वीच्या कोणत्या थरात प्रामुख्याने आढळतो ?
1) खंडीय कवच
2) महासागरीय कवच
3) प्रावरण
4) गाभा
9.
भूकवचाच्या कोणत्या थराला पूर्वी सायमा असे म्हणत ?
1) खंडीय कवच
2) महासागरीय कवच
3) बह्यगाभा
4) उच्च प्रावरण
10.
बेसॉल्ट व गॅब्रो हे खडक पृथ्वीच्या कोणत्या थरात प्रामुख्याने आढळून येतात ?
1) अंतर्गाभा
2) खंडीय कवच
3) महासागरीय कवच
4) निम्न प्रावरण
11.
खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये असलेल्या विलगतेला कोणते नाव दिले आहे ?
1) मोहो विलगता
2) गटेनबर्ग विलगता
3) कॉनरॅड विलगता
4) यापैकी नाही
12.
पृथ्वीच्या कोणत्या दोन थरादरम्यान मोहो विलगता आहे ?
1) यापैकी नाही
2) भूकवच व प्रावरण
3) प्रावरण व गाभा
4) खंडीय कवच व महासागरीय कवच
13.
पृथ्वीच्या कोणत्या भागात शिलारस कोठी आढळतात ?
1) अंतर्गाभा
2) उच्च प्रावरण
3) निम्न प्रावरण
4) खंडीय कवच
14.
भूकंपाच्या दुय्यमलहरी पृथ्वीच्या कोणत्या थरातून प्रवास करू शकत नाहीत ?
1) भूकवच
2) बाह्यगाभा
3) उच्च प्रावरण
4) खंडीय कवच
15.
पृथ्वीगर्भाचा केंद्रभाग म्हणजेच अंतर्गाभा या थरात प्रामुख्याने कोणती मूलद्रव्ये आढळतात ?
1) लोह व निकेल
2) निकेल व जस्त
3) शिसे व लोह
4) निकेल व शिसे
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top