This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
सहसंबंध शब्द
1.
खालील प्रश्नांमध्ये पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. दिलेल्या पर्यायांपैकी चौथे पद ओळखा.
आई : मुलगी : : वडील : ?
1) मुलगा
2) भाऊ
3) मामा
4) सासरा
2.
प्रकाश : सूर्य : : उष्णता : ?
1) विद्युत
2) तारे
3) अग्नी
4) चंद्र
3.
आज : उद्या : : मार्च : ?
1) जुन
2) एप्रिल
3) फेब्रुवारी
4) मे
4.
शाळा : शिक्षक : : दवाखाना : ?
1) रुग्ण
2) उपचार
3) डॉक्टर
4) परिचर
5.
मनुष्य : चालणे : : मासा : ?
1) पोहणे
2) उडणे
3) खाणे
4) पळणे
6.
नाटक : रंगमंच : : चित्रपट : ?
1) तिकीट
2) मंच
3) पडदा
4) चित्रपटगृह
7.
लोणी : दुध : : तेल : ?
1) तूप
2) गाय
3) बिया
4) दही
8.
नाटक : प्रेक्षक : : भाषण : ?
1) व्यासपीठ
2) सभा
3) श्रोता
4) वक्ता
9.
दररोज प्रसिध्द होणारे : दैनिक : : पंधरा दिवसांनी प्रसिध्द होणारे : ?
1) त्रैमासिक
2) पाक्षिक
3) मासिक
4) साप्ताहिक
10.
1 मे : महाराष्ट्र दिन : : 2 ऑक्टोबर : ?
1) बालदिन
2) गांधी जयंती
3) टिळक जयंती
4) शिक्षक दिन
11.
वैशाख : चैत्र : : फेब्रुवारी : ?
1) जानेवारी
2) मार्च
3) एप्रिल
4) डिसेंबर
12.
महाराष्ट्र : मुंबई : : राजस्थान : ?
1) अजमेर
2) बिकानेर
3) जयपूर
4) ग्वालियर
13.
आठवडा : वार : : वर्ष : ?
1) वार
2) तारीख
3) महिने
4) आठवडे
14.
दोन : जोडी : : तीन : ?
1) त्रिकाळ
2) त्रिकुट
3) त्रिकोण
4) तिसरा
15.
गोदावरी : महाराष्ट्र : : नर्मदा : ?
1) गुजरात
2) उत्तरप्रदेश
3) मध्यप्रदेश
4) ओडीसा
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top