This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
वयावर आधारित प्रश्न
1.
वडील व मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 6:2 आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:1 होते तर त्यांचे आजचे वय किती ?
1) 42,12
2) 42,14
3) 36,12
4) 48,16
2.
अमितचे वय सुमितच्या वयाच्या दुप्पट आहे. दोघांच्या वयाची बेरीज 42 असल्यास सुमितचे वय किती ?
1) 21
2) 28
3) 7
4) 14
3.
'अ' हा 'ब' पेक्षा 16 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयांची बेरीज 46 असल्यास 'ब' चे वय किती ?
1) 30
2) 31
3) 16
4) 15
4.
किशोर व निलेशच्या वयाचे गुणोत्तर 5:4 आहे. 15 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुतोत्तर 15:13 होईल तर निलेशचे आजचे वय किती ?
1) 20
2) 24
3) 26
4) 28
5.
विराट, धोनी व रोहित यांच्या वयांची बेरीज 96 आहे ; तर 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती ?
1) 92
2) 84
3) 88
4) 82
6.
धीरज व नीरज यांच्या आजच्या वयात 11 वर्षांचा फरक आहे. 'धीरज' निराजपेक्षा लहान आहे. आणखी 11 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती असेल ?
1) 33
2) 11
3) 22
4) 24
7.
25 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 7 पट होते. आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे ; तर त्या दोघांचे आजचे वय किती ?
1) वडील-70, मुलगा-35
2) वडील-50, मुलगा-25
3) वडील-66, मुलगा-33
4) वडील-60, मुलगा-30
8.
राहुलचे वय अमितच्या वयाच्या निमपट आहे. अमित मनोजपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. राहुल आणि मनोज यांच्या वयातील फरक 15 वर्षे आहे, तर अमितचे वय किती ?
1) 20
2) 30
3) 25
4) 40
9.
सीता आणि गीता यांच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:6 होईल त्र त्यांचे आजचे वय किती ?
1) सीता- 24, गीता- 20
2) सीता- 30, गीता- 25
3) सीता- 36, गीता- 30
4) सीता- 42, गीता- 35
10.
आई व मुलीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:1 आहे, 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:2 होईल. तर आईचे आजचे वय किती ?
1) 40
2) 35
3) 30
4) 25
11.
रामचे आजचे वय शामच्या आजच्या वयाच्या दुपटीपेक्षा 3 ने जास्त आहे, राधाचे वय रामच्या वयापेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे. 4 वर्षानंतर राधाचे वय 34 होईल, तर शामचे आजचे वय किती ?
1) 10 वर्ष
2) 12 वर्ष
3) 11 वर्ष
4) 15 वर्ष
12.
10 वर्षांपूर्वी सुजय आणि विजय यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 10:9 होईल, तर विजयचे आजचे वय किती ?
1) 30
2) 16
3) 36
4) 26
13.
आईचे आजचे वय मुलीच्या आजच्या वयाच्या दुप्पट आहे. दोघींच्या आजच्या वयाची बेरीज 66 वर्षे असल्यास आईचे 6 वर्षानंतरचे वय किती ?
1) 50
2) 44
3) 48
4) 56
14.
कमल हि विमलपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे, त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे, तर 10 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती असेल ?
1) 8 वर्ष
2) 10 वर्ष
3) 4 वर्ष
4) 14 वर्ष
15.
'अ' चे वय 'ब' च्या वयाच्या निमपट आहे. 'ब' चे वय 'क' च्या वयाच्या निमपट आहे 5 वर्षांनी 'क' चे वय 45 असेल तर 'अ' चे आजचे वय किती ?
1) 20
2) 10
3) 12
4) 15
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top