This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
दिनदर्शिका
1.
1 जानेवारी 2004 रोजी बुधवार असेल तर 1 जानेवारी 2005 ला कोणता वार असेल ?
1) बुधवार
2) शनिवार
3) गुरुवार
4) शुक्रवार
2.
श्यामचा जन्म 23 नोव्हेंबर 2001, गुरुवार या दिवशी झाला. तर त्याचा चौथा वाढदिवस कोणत्या दिवशी येणार ?
1) शुक्रवार
2) मंगळवार
3) गुरुवार
4) बुधवार
3.
2010 यावर्षीचा शिक्षक दिन सोमवारी होता तर त्या वर्षी बालदिन कोणत्या दिवशी असेल ?
1) सोमवार
2) रविवार
3) गुरुवार
4) शनिवार
4.
सप्टेंबर महिन्याच्या 9 तारखेला शनिवार असेल तर त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार असेल ?
1) रविवार
2) शनिवार
3) बुधवार
4) मंगळवार
5.
2006 यावर्षी स्वातंत्र्यदिन रविवारी होता तर त्या वर्षी शिक्षक दिन कोणत्या दिवशी असेल ?
1) शनिवार
2) सोमवार
3) बुधवार
4) रविवार
6.
आज सोमवार आहे, परवा 15 तारीख होती, तर 20 तारखेला कोणता वार असेल ?
1) शुक्रवार
2) शनिवार
3) गुरुवार
4) बुधवार
7.
अजयचा जन्म 31 जानेवारी 2007 मंगळवार या दिवशी झाला तर त्याचा पहिला वाढदिवस कोणत्या दिवशी येणार ?
1) बुधवार
2) गुरुवार
3) मंगळवार
4) शुक्रवार
8.
2001 यावर्षीचा स्वातंत्र्यदिन बुधवारी आला असल्यास त्यावर्षी बालदिन कोणत्या दिवशी असेल ?
1) सोमवार
2) बुधवार
3) रविवार
4) शुक्रवार
9.
काल शनिवार होता, उद्या 21 तारीख आहे, तर 18 तारखेला कोणता वार होता ?
1) गुरुवार
2) शनिवार
3) शुक्रवार
4) बुधवार
10.
जर 13 मार्च रोजी सोमवार असेल तर 23 मार्च रोजी कोणता वार असेल ?
1) बुधवार
2) मंगळवार
3) गुरुवार
4) शुक्रवार
11.
31 डिसेंबर 2008 रोजी बुधवार होता ; तर 1 मार्च 2009 रोजी कोणता वार आहे ? (N.T.S.E. 2012)
1) रविवार
2) गुरुवार
3) शनिवार
4) सोमवार
12.
1 जानेवारी 2009 रोजी गुरुवार होता ; तर त्या वर्षात गुरुवार किती वेळा येईल ? (N.T.S.E.2012)
1) 52
2) 54
3) 53
4) 51
13.
2 जानेवारी 2004 रोजी रविवार होता ; तर त्या वर्षात गुरुवार किती वेळा येईल ?
1) 53
2) 51
3) 52
4) 54
14.
परवा बुधवार होता आज 12 ऑगस्ट आहे ; तर स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कोणता वार येणार ?
1) बुधवार
2) सोमवार
3) रविवार
4) मंगळवार
15.
1 जानेवारी 2013 रोजी शनिवार असेल तर 31 डिसेंबर 2013 रोजी कोणता वार असेलं ?
1) सोमवार
2) शनिवार
3) शुक्रवार
4) रविवार
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top