This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
ठोकळ्यांवर आधारित प्रश्न
1.
दिलेल्या आकृतीमध्ये न दिसणारे ठोकळे किती ?
1) 9
2) 3
3) 6
4) 2
2.
आकृतीमध्ये एका घानाच्या दोन आकृत्या दिल्या आहेत. आकृतीचे निरीक्षण करून 1 या अंकाच्या विरुध्द बाजूस कोणता अंक असेल ते सांगा ?
1) 5
2) 3
3) 4
4) 2
3.
आकृतीमध्ये एका घानाच्या दोन आकृत्या दिल्या आहेत. आकृतीचे निरीक्षण करून 5 या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल ते सांगा.
1) 6
2) 3
3) 1
4) 4
4.
दिलेल्या आकृतीला एका घनामध्ये रुपांतरीत केले असता एकमेकांना विरुद्ध असलेल्या जोड्या कोणत्या ?
1) 4
2) 3
3) 1
4) 2
5.
खालील आकृतीला एका घनामध्ये रुपांतरीत केले असता 6 च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक येणार ?
1) 5
2) 2
3) 4
4) 3
6.
दोन अंक असलेल्या बाजूच्या विरुध्द बाजूवर कोणता अंक असेल ?
1) 5
2) 3
3) 4
4) 4
7.
दिलेल्या प्रश्न् आकृतीपासून ठोकळा तयार केल्यास कसा दिसेल ?
1) 2
2) 1
3) 3
4) 4
8.
दिलेल्या प्रश्न् आकृतीपासून ठोकळा तयार केल्यास कसा दिसेल ?
1) 1
2) 4
3) 3
4) 2
9.
प्रत्येक बाजू 6cm असणाऱ्या घनाकृतीचे 1cm बाजू असणाऱ्या घनाकृतीत रुपांतर करण्यासाठी किमान किती कप घालावे लागतील ?
1) 9
2) 6
3) 15
4) 12
10.
6 च्या समोरच्या पृष्ठावर कोणता अंक आहे ?
1) 2
2) 3
3) 1
4) 4
11.
3 च्या समोरील पृष्ठावर कोणता अंक आहे ?
1) 4
2) 5
3) 2
4) 1
12.
4 समोरील पृष्ठावर कोणता अंक आहे ?
1) 5
2) 3
3) 6
4) 2
13.
U च्या समोरील पृष्ठावर कोणते अक्षर असेल ?
1) P
2) R
3) T
4) Q
14.
T च्या समोरील पृष्ठावरील अक्षर कोणते ?
1) P
2) R
3) S
4) Q
15.
कोणता रंग पिवळ्या रंगाच्या विरुध्द बाजूला आहे ?
1) गुलाबी
2) लाल
3) जांभळा
4) निळा
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top