This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
कूटप्रश्न
1.
खालील माहितीच्या आधारे प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा.
फक्त एकच बाजू रंगविलेले घनाकृती तुकडे किती ?
1) 16
2) 24
3) 4
4) 8
2.
दोन पृष्ठभाग रंगविलेले घनाकृती ठोकळे किती ?
1) 24
2) 16
3) 32
4) 8
3.
तीन पृष्ठ्भागांना रंग असणाऱ्या ठोकळ्याची संख्या किती ?
1) 8
2) 16
3) 24
4) 4
4.
एकाही पृष्ठभागावर रंग नसलेले ठोकळे किती ?
1) 32
2) 16
3) 8
4) 24
5.
चारही बाजूंना रंग असलेले ठोकळे किती ?
1) 0
2) 1
3) 4
4) 2
6.
खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा
भौतिकशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या विषयांत कोण हुशार आहे ?
1) दमयंती
2) हेमंती
3) भारती
4) आरती
7.
भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोनच विषयांत हुशार कोण आहे ?
1) दमयंती
2) हेमंती
3) भारती
4) आरती
8.
गणित, जीवशास्त्र आणि सामाजिकशास्त्र या विषयात कोण हुशार आहे ?
1) दमयंती
2) आरती
3) चंद्र्मती
4) भारती
9.
भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांत हुशार कोण आहे ?
1) आरती
2) चंद्र्मती
3) दमयंती
4) भारती
10.
भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात कोण हुशार आहे ?
1) भारती
2) आरती
3) दमयंती
4) हेमंती
11.
योग्य पर्याय निवडून खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
क्रिकेट, टेनिस आणि बँडमिंटन न खेळणारा कोण ?
1) प्रकाश
2) महेश
3) रमेश
4) दिनेश
12.
बँडमिंटन, क्रिकेट आणि टेनिस हे तिन्ही खेळ खेळणारा कोण ?
1) महेश
2) रमेश
3) दिनेश
4) प्रकाश
13.
एका विक्री प्रतिनिधीला 2800 रुपयांच्या विक्रीवर 15% कमिशन मिळते. जर तिला 150 रुपये अग्रिम मिळाले असतील तर किती रुपये तिला आणखी मिळतील ?
1) 420
2) 120
3) 270
4) 320
14.
एक शिक्षक दुपारी 1:21 वाजता वर्गात शिकवायला सुरुवात करतात, ते दुपारी 3:36 पर्यंत शिकवतात तर ते एकूण किती मिनिटे शिकवतात ?
1) 135 मिनिट
2) 150 मिनिट
3) 215 मिनिट
4) 457 मिनिट
15.
एक व्यक्ती पायऱ्यांवर उभा आहे. तो 4 पायऱ्या खाली उतरतो आणखी 6 पायऱ्या खाली उतरतो, 3 पायऱ्या वर चढतो, आणखी 2 पायऱ्या वर चढतो, परत 9 पायऱ्या वर जातो व 2 पायऱ्या खाली उतरतो, तर तो सर्वात आधी ज्या पायरीवर उभा होता त्या पायरीच्या _______________ .
1) 1 पायरी खाली आहे .
2) 2 पायऱ्या खाली आहे.
3) 2 पायऱ्या वर आहे.
4) त्याच पायरीवर आहे
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top